ETV Bharat / state

प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेची १२ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या - crime news in thane

रायगड येथील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना मयत डिंपल सिद्धेश जरिंग (वय२७) हिची त्याच महाविद्यालयातील सिद्धेश जरिंग त्याच्यासोबत मैत्री झाली होती. त्यानंतर २०१८मध्ये सिद्धेशच्या पालकांनी डिंपलला लग्नाची मागणी घातली. विवाहानंतर काही दिवस सुरळीत गेल्यानंतर डिंपलला पतीसह, सासू, सासरे, नणंद यांनी त्रास द्यायला सुरूवात केली. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे.

प्रेमविवाह करणाऱ्या नवविवाहितेची आत्महत्या
author img

By

Published : Aug 28, 2019, 8:08 PM IST

ठाणे - महाविद्यालयीन जीवनात झालेल्या मैत्रीतून प्रेमविवाह करणाऱ्या एका नवविवाहितेने 12 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना कल्याण-कसारा लोहमार्गावरील आंबिवली जवळील वडवली येथे घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिंपल सिद्धेश जरिंग (वय२७) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव असून तिचा तीन महिन्यांपूर्वीच सिद्धेश या तरुणासोबत प्रेम विवाह झाला होता. खडकपाडा पोलिसांना मृत डिंपलच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पती सिद्धेश (वय२८), सासू पुष्पा (वय५२), सासरे विलास (वय५७), आणि ननंद श्रुतिका चांदुरकर (वय २७) यांच्यावर शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील आयरे रोड परिसरात डिंपल पाटील ही रायगड येथील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. याच महाविद्यालयात सिद्धेश जरिंग त्याच्यासोबत तिची मैत्री झाली होती. त्यानंतर २०१८मध्ये सिद्धेशच्या पालकांनी डिंपलला लग्नाची मागणी घातली. त्यावेळी त्यांनी हुंडाही मागितला मात्र त्यास विरोध दर्शवल्याने दोन्हीकडील लग्न खर्च करण्यास सांगितले. त्यानंतर २०१९मध्ये रायगड येथे त्यांचा विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवस सुरळीत गेल्यानंतर डिंपलचा पतीसह, सासू पुष्पा, सासरे विलास, आणि नणंद यांनी मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केल्याची माहिती डिंपलच्या आईने पोलिसांना दिली. तसेच लग्नात हुंडा न मिळाल्याने हुंड्याची मागणी करत डिंपलने माहेरून पैसे आणावेत, यासाठी तिचा छळ सुरू होता. या छळाला कंटाळून सोमवारी सकाळच्या सुमारास डिंपलने इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे तिची आई संध्या पाटील (वय57) यांनी खडकपाडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोकाटे करत आहेत.

Intro:किट नंबर 319

Body:प्रेमविवाह करणाऱ्या नव विवाहितेची 12 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या

ठाणे : महाविद्यालयीन जीवनात झालेल्या मैत्रीतून प्रेम विवाह करणाऱ्या एका 27 वर्षीय नवविवाहितेची 12 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण-कसारा लोहमार्गावरील आंबिवली नजीक वडवली गावात असलेल्या ओप्पल कोणार्क सोलिटायर बी. विंग या हाय प्रोफाईल गृहसंकुलात घडली आहे.
याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मृतक विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिंपल सिद्धेश जरिंग वय 27 असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव असून तिचे तीन महिन्यापूर्वीच सिद्धेश या तरुणासोबत प्रेम विवाह झाला होता.
तर खडक पाडा पोलिसांनी मृतक डिंपल च्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पती सिद्धेश (वय 28 ) सासु पुष्पा (वय 52) सासरे विलास ( वय 57 ) आणि ननंद श्रुतिका चांदुरकर (वय 27 ) यांच्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील येथील आयरे रोड परिसरात मृतक डिंपल पाटील ही रायगड येथील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. याच महाविद्यालयात सिद्धेश जरिंग त्याच्यासोबत तिची मैत्री झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये सिद्धेश च्या पालकांनी मृतक डिंपल ला लग्नाचीमागणी घातली . त्यावेळी त्यांनी हुंडा ही मागितला मात्र त्यास विरोध दर्शवल्याने दोन्हीकडील लग्न खर्च करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचा विवाह 2019 मध्ये रायगड येथे झाला होता.
विवाह नंतर काय दिवस सुरळीत गेल्यानंतर मृतक डिंपल चा पती याच्यासह सासू पुष्पा, सासरे विलास , आणि ननंद यांनी तिचा मानसिक व शारीरिक सुरुवात केल्याची माहिती डिंपल च्या आईने पोलिसांना दिली . तसेच लग्नात हुंडा न मिळाल्याने हुंड्याची मागणी करत डिंपलने माहेरून पैसे आणावेत, यासाठी तिचा छळ सुरू होता. या छळाला कंटाळून सोमवारी सकाळच्या सुमारास डिंपलने इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे तिची आई संध्या पाटील (वय 57 ) यांनी खडकपाडा पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोकाटे करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.