ETV Bharat / state

कल्याणपासून कर्जत-कसारापर्यंत जाणारे रेल्वे मार्ग सुरू - कर्जत-कसारा रेल्वे मार्ग सुरू

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई, ठाणे आणि सभोवतालच्या परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका पश्चिम आणि मध्य रेल्वेला बसला आहे. कल्याणपासून कर्जत-कसारापर्यंत जाणारे रेल्वे मार्ग खुले झाल्यामुळे वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

कल्याणपासून कर्जत-कसारापर्यंत जाणारे रेल्वे मार्ग खुले
author img

By

Published : Sep 4, 2019, 11:50 PM IST

ठाणे - मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई, ठाणे आणि सभोवतालच्या परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका पश्चिम आणि मध्य रेल्वेला बसला आहे.

कल्याणपासून कर्जत-कसारापर्यंत जाणारे रेल्वे मार्ग खुले

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांचे हाल सुरू आहेत. सकाळपासून बंद असलेली रेल्वे वाहतूक अजुनही पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. कल्याणपासून कर्जत-कसारापर्यंत जाणारे रेल्वे मार्ग खुले झाल्यामुळे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्रस्त प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेची सेवा ठप्प असल्याने प्रवाशांना इतर पर्यायी वाहनांचा वापर करावा लागला.

हेही वाचा - गणेशोत्सवाला पावसाचा फटका; मंडपामध्ये शिरले पाणी

हार्बर मार्गावर रेल्वे रूळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद झाली होती. लोकल सेवा बंद झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवासी मोनो रेल्वेचा वापर करत आहेत. मात्र, अचानक प्रवासी संख्या वाढल्याने मोनो रेल्वेच्या तिकिटांसाठी गर्दी मोनो रेल्वे स्थानकांत पहायला मिळत आहे.

Intro:मध्य रेल्वेची वाहतूक बंद लाखो प्रवाशांचे हाल सुरूचBody:आज सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती ती रात्री उशिरापर्यंत सुरू झालेले नाहीये मात्र कल्याण पासून कर्जत-कसारा पर्यंत जाणारी वाहतूक सुरू करण्यात आल्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला आहे मध्य रेल्वेच्या या खोळंबा यामुळे प्रवाशांना इतर पर्यायी वाहनांचा वापर करावा लागलाय लाखो प्रवासी आज पावसामुळे विविध स्थानकांवर ती तात्काळ होते अशातच दुपारपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झालेले नाही आणि याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज देवकर यांनीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.