ETV Bharat / state

कळवा रुग्णालयाला हलगर्जीपणा भोवला, डीन अन् अधीक्षकांची बदली - कळवा रुग्णालय डीन बदली

कळवा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोना बाधित आहे, की नाही याची खातरजमा न करता त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह देण्यात आले होते. अशी घटना एकदा नाही तर तब्बल तीन वेळा कळवा रुग्णालय प्रशासनाकडून घडली आहे.

thane municipality  thane kalwa hospital issue  thane kalwa hospital dean transfer  thane kalwa hospital superitendent  ठाणे कळव रुग्णालय  ठाणे कळवा रुग्णालय हलगर्जीपणा  कळवा रुग्णालय अधीक्षक बदली  कळवा रुग्णालय डीन बदली  lockdown effect
कळवा रुग्णालयाला हलगर्जीपणा भोवला, डीन अन् अधीक्षकांची बदली
author img

By

Published : May 9, 2020, 10:22 AM IST

ठाणे - कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाकडून झालेल्या हलगर्जीपणामुळे अखेर ठाणे महापालिका प्रशासनाने या रुग्णालयाचे डीन आणि अधीक्षक यांची तडकाफडकी बदली केली असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी दुजोरा दिला आहे. नवीन डीन म्हणून डॉक्टर प्रतिभा सावंत यांची नेमणूक झाल्याचे सांगण्यात आले आहे.

कळवा रुग्णालयाला हलगर्जीपणा भोवला, डीन अन् अधीक्षकांची बदली

कळवा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोना बाधित आहे, की नाही याची खातरजमा न करता त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह देण्यात आले होते. अशी घटना एकदा नाही तर तब्बल तीनदा कळवा रुग्णालय प्रशासनाकडून घडली आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे ठाण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याची दखल घेऊन अखेर ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी या रुग्णालयाचे डीन आणि अधीक्षकांची तडकाफडकी बदली केली असून कळवा रुग्णालयाच्या डीन म्हणून डॉ प्रतिभा सावंत यांची नियुक्ती झाल्याची माहिती मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.