ETV Bharat / state

राष्ट्रवादीला आणखी धक्का, माजी खासदार संजय पाटील शिवसेनेत

author img

By

Published : Oct 5, 2019, 3:29 PM IST

Updated : Oct 5, 2019, 5:37 PM IST

राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दीना पाटील यांनी हातात 'शिवबंधन' बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवालय येथे हा कार्यक्रम पार पडला. शरद पवार हे माझ्या वडिलांसारखे आहेत. पवार साहेबांवर काही अडचण आल्यास नक्की धावून जाईन, अशी प्रतिक्रिया संजय दीना पाटील यांनी यावेळी दिली आहे.

राष्ट्रवादीला आणखी धक्का, माजी खासदार संजय पाटील शिवसेनेत

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून माजी खासदार संजय पाटील यांनी कुटुंबीयांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवालय येथे शिवसेनेत प्रवेश केला.

विधानसभेच्या मैदानातून खडसेंची माघार, रोहिणी खडसेंना सहकार्य करण्याचे आवाहन

आबांच्या पश्चात विधानसभेची निवडणूक खडतर नाही, पण सोपीही नाही - रोहित पाटील

उमेदवारीसाठी प्रवेश केला हे वाटायला नको. त्यासाठी एबी फॉर्म भरण्याची मुदत संपल्यानंतरच मी शिवसेनेत आलो असल्याचे स्पष्टीकरण यावेळी पाटलांनी शिवसेना प्रवेशावर दिले आहे.

Intro:मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून माजी खासदार संजय पाटील यांनी कुटुंबियांसहित शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवालय येथे शिवसेनेत प्रवेश केला. Body:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे माझ्या वडिलांसारखे आहेत. पवार साहेबांवर काही अडचण आल्यास नक्की धावून जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यावर माजी खासदार संजय दीना पाटील यांनी दिली.
निवडणुकीसाठी प्रवेश केला हे वाटायला नको म्हणून एबी फॉर्म भरण्याची मुदत संपल्यावर मी शिवसेनेत आलो असल्याचे स्पष्टीकरण माजी खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना पक्ष प्रवेशावर दिले.
Conclusion:
Last Updated : Oct 5, 2019, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.