ETV Bharat / state

गोकुळाष्टमीसाठी मित्रांसोबत जाण्यास मनाई केल्याने पतीची डॉक्टर पत्नीला मारहाण - thane crime news

गोकुळाष्टमी असल्याने मित्रांसोबत जाऊ नको म्हटल्याचा राग आल्याने पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पती पत्नी दोघेही पेशाने डॉक्टर आहेत.

ठाण्यात डॉक्टर पतीची पत्नीला मारहाण
author img

By

Published : Aug 24, 2019, 6:23 PM IST

ठाणे - गोकुळाष्टमी असल्याने मित्रांसोबत जाऊ नको म्हटल्याचा राग आल्याने पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पती पत्नी दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. गोविंद गोपाळ निगुडकर असे डॉक्टर पतीचे नाव असून रुपाली निगुडकर असे डॉक्टर पत्नीचे नाव आहे.

ठाण्यात डॉक्टर पतीची पत्नीला मारहाण

22 ऑगस्टला घरगुती वादातून या दांम्पत्याचे भांडण झाले होते. त्यावेळी रुपाली यांनी राबोडी पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २३ ऑगस्टला गोकुळाष्टमी असल्याने रुपालीने गोविंदला सण असल्याने मित्रांसोबत कुठे जाऊ नको असे बोलल्याचा राग आल्याने गोविंदने पत्नी रुपालीला मारहाण केसी. गोविंदने तिला शिवीगाळ करीत लाथा-बुक्यानी मारहाण केली. तसेच गोळ्या कुटण्याचे लोखंडी मुसळ त्यांने रुपालीच्या कपाळावर मारून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro: ठाण्यात गोविंदने केली डॉक्टर पत्नीला मारहाणBody:

गोकुळाष्टमीच्या सनाबाबत डॉक्टर पत्नी रुपाली (२७) यांनी आपले पती डॉक्टर गोविंदा गोपाळ निगुडकर यांना बोलल्याचा राग गोविंद यांला आल्याने त्यांने रुपालीला शिवीगाळ करीत ठोशाबुक्याने मारहाण केली तीच्या कपाळावर लोखंडी मुसळ मारून जखमी केले.
22 ऑगस्ट २०१९ रोजी घरगुती कारणावरून दोघां दांपत्याचे भांडण झाले होते.त्यावेळी रुपाली यांनी राबोडी पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली होती..त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी असल्याने रुपालीने गोविंदाला सण असल्याने बाहेर आपल्या मित्रांसोबत कुठे जाऊ नको असे बोलल्यावर गोविंद याने तिला शिवीगाळ करीत ठोशाबुक्याने मारहाण केली.तसेच गोळ्या कुटण्याचे लोखंडी मुसळ त्यांने रुपालीच्या कपाळावर मारून अपखुशीने दुखापत केली.याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.२४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.