ETV Bharat / state

भिवंडीत बनावट विडीच्या गोदामावर छापा; विडींच्या साठ्यासह एकाला अटक

पश्चिमबंगालमधील एका प्रसिद्ध विडी कंपनीच्या विडीला भिवंडी शहरात व ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आरोपीने गेल्या काही वर्षापासून भिवंडीतील गैबीनगर येथील एका मजीदच्या लगत आलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यात बनावट विडी गोदामात साठवणूक करुन विक्रीचा व्यवसाय थाटला होता.

bhiwand police
भिवंडीत बनावट विडीच्या गोदामावर छापा
author img

By

Published : Jan 28, 2020, 9:28 PM IST

ठाणे - पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध विडीच्या बनावट विडीचा साठा असलेल्या एका गोदामावर भिवंडी पोलिसांनी छापेमारी करीत बनावट विडी विक्रीचा पर्दापाश केला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात बनावट विडी साठवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करून गोदामातील 7 लाख 92 हजार रुपयांचा विडीचा बनावट साठा जप्त केला आहे. मोहम्मद रियाजउद्दीन निजामउद्दीन शेख (वय 52, रा. नादिया पार , भिवंडी) असे बनावट विडीची साठवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा - नागपूर मेट्रो अनावरण सोहळा : विदर्भात लवकरच 'सॅटेलाईट सिटीज्'

पश्चिम बंगालमधील एका प्रसिद्ध विडी कंपनीच्या विडीला भिवंडी शहरात व ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आरोपीने गेल्या काही वर्षांपासून भिवंडीतील गैबीनगर येथील एका मजीदच्या लगत आलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यात बनावट विडी गोदामात साठवणूक करून विक्रीचा व्यवसाय थाटला होता.

रूपा या विडी कंपनीचे व्यवस्थापक रामजीत गुप्ता (वय 47, रा. उल्हासनगर ) यांना आठ दिवसांपूर्वी गुप्त माहिती मिळाली होती कि, गैबीनगर मधील एका गाळ्यात बनावट रूपा विडीचा साठा आहे. त्यानंतर त्यांनी शांतीनगर पोलीस पथकाच्या मदतीने काल (सोमवारी) रात्री साडे दहा वाजत या बनावट विडीच्या गोदामावर छापा टाकला. त्यावेळी आरोपी मोहम्मद रियाजउद्दीन निजामउद्दीन शेख हा बनावट रूपा विडी विक्रीसाठी तयार असतानाच त्याला गोदामातून ताब्यात घेतले आणि बनावट रूपा विडीचा ७ लाख ९२ हजार रुपयांचा रूपा विडीच्या बनावट साठा केलेल्या ६६ सफेद गोण्या जप्त केल्या आहेत.

Intro:kit 319Body:भिवंडीत बनावट विडीच्या गोदामावर छापा; ७ लाख ९२ हजार रुपयांचा विडींच्या साठ्यासह आरोपी अटक

ठाणे : पश्चिम बंगाल मधील प्रसिद्ध रूपा विडीच्या बनावट वीडीचा साठा असलेल्या एका गोदामावर भिवंडी पोलिसांनी छापेमारी करीत बनावट विडी विक्रीचा पर्दापाश केला आहे.
याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात बनावट विडी साठवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करून गोदामातील ७ लाख ९२ हजार रुपयांचा रूपा विडीचा बनावट साठा जप्त केला आहे. मोहम्मद रियाजउद्दीन निजामउद्दीन शेख (वय ५२, रा. नादिया पार , भिवंडी) असे बनावट विडीची साठवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल मधील प्रसिद्ध रूपा विडीला भिवंडी शहरात व ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आरोपीने गेल्या काही वर्षापसून भिवंडीतील गैबीनगर येथील एका मजीदच्या लगत आलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील गळ्यात बनावट रूपा विडीचे गोदामात साठवणूक करून विक्रीचा व्यवसाय थाटला होता. त्यातच रूपा विडी कंपनीचे व्यवस्थापक रामजीत गुप्ता (वय ४७, रा. उल्हासनगर ) यांना आठ दिवसापूर्वी गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली होती कि, गैबीनगर मधील एका गळ्यात बनावट रूपा विडी तयार साठ्याच्या गोदामात साठवून ठेवल्याचे असल्याचे समजले होते. याची खातरजमा केल्यानंतर रूपा विडी कंपनीचे व्यवस्थापक गुप्ता यांनी शांतीनगर पोलिस पथकांच्या मदतीने काल रात्री साडे दहा वाजत या बनावट विडीच्या गोदामावर छापा टाकला. त्यावेळी आरोपी मोहम्मद रियाजउद्दीन निजामउद्दीन शेख हा बनावट रूपा विडीची विक्रीच्या तयार असतानाच त्याला गोदामातून ताब्यात घेतले. आणि याठिकाणी सफेद गोण्यामधील भरललेल्या बनावट रूपा विडीचा ७ लाख ९२ हजार रुपयांचा रूपा विडीच्या बनावट साठा केलेल्या ६६ सफेद गोण्या जप्त केल्या.
दरम्यान, रूपा विडी कंपनीचेच व्यवस्थापक गुप्ता यांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपी मोहम्मद रियाजउद्दीन याच्या विरोधात कॉपी राईटचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपी नबावट विडी तयार करण्यासाठी कच्चा माल कुठून आणत होता. आणि तो कोणाला विक्री करीत होता याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कबाडी करीत आहेत.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.