ETV Bharat / state

Fake Rangoli : सावधान! बनावट रांगोळीमुळे शरीरावर 'असे' होऊ शकतात परिणाम - रंग जेवढे भडक तेवढ केमिकल जास्त

दिवाळी सण म्हटले की या सणात रांगोळीला विशेष महत्त्व आहे. दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरासमोर आपल्याला रांगोळी पाहायला मिळते. घरांची शोभा वाढवण्यासाठी रांगोळी ही महत्त्वाची भूमिका बजावते मात्र सध्या बाजारात केमिकल युक्त रांगोळी विक्रीसाठी आली ( Chemical Rangoli for Sale ) आहे. ही केमीकयुक्त रांगोळी आपल्याला घातक ठरू शकते. विशेष करून या बनावट रांगोळीचा डोळे आणि त्वचासाठी धोका असल्याचे पर्यावरण तज्ञ आणि डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे.

Fake Rangoli
Fake Rangoli
author img

By

Published : Oct 21, 2022, 2:03 PM IST

ठाणे : दिवाळी सण म्हटले की या सणात रांगोळीला विशेष महत्त्व आहे. दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरासमोर आपल्याला रांगोळी पाहायला मिळते. घरांची शोभा वाढवण्यासाठी रांगोळी ही महत्त्वाची भूमिका बजावते मात्र सध्या बाजारात केमिकल युक्त रांगोळी विक्रीसाठी आली ( Chemical Rangoli for Sale ) आहे. ही केमीकयुक्त रांगोळी आपल्याला घातक ठरू शकते. विशेष करून या बनावट रांगोळीचा डोळे आणि त्वचासाठी धोका असल्याचे पर्यावरण तज्ञ आणि डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे.

बनावट रांगोळीमुळे शरीरावर परिणाम

कंदील आणि रांगोळी विक्री : दिवाळी सणानिमित्त नाक्या नाक्यावरती कंदील आणि रांगोळी विक्री करणारे ( Sale of lantern and Rangoli ) आपल्याला पाहायला मिळतात रस्त्यावर कमी किंमतीत विकली जाणारी रांगोळी ही आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते खास करून डोळे आणि त्वचेचाआजार होण्याची दाट शक्यता पर्यावरण तज्ञ आणि डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे रांगोळी घेताना सावधान गिरी बाळगणे गरजेचे असून अशा रांगोळी मुळे आपल्या शरीरावरती कोणतेही अपायकारक इजा होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पर्यावरण आणि डॉक्टरांनी केले आहे.

Fake Rangoli
सावधान

रंग जेवढे भडक तेवढ केमिकल जास्त : रांगोळी मध्ये आवश्यक असलेले रंग हे जेवढे भडक असतात. त्याच्यामध्ये रंग देखील तेवढेच घातक असल्याचे ( chemicals in brighter color rangoli ) समोर आलेले आहे. कारण रंग भडक करण्यासाठी केमिकल वापरण्यात येतं आणि हेच केमिकल शरीराला घातक ठरतं म्हणून शक्यतो भडक रंग न वापरण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

Fake Rangoli
रांगोळीमुळे शरीरावर परिणाम

अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष : अन्न आणि औषध प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळेच रांगोळी मधली भेसळ आणि जीव घेण्या केमिकलचा वापर ( Food and Drug Administration )हा नियंत्रणात नाही जर अशा रंग बनवणाऱ्या कारखान्यांवर योग्य वेळी कारवाई झाली तर नागरिकांचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

केमिकल युक्त रांगोळी
केमिकल युक्त रांगोळी

रांगोळी काढण्यासाठी मुलांची मदत घेऊ नये : मुलांची त्वचा ही अति संवेदनशील त्वचा असते त्यामुळे रांगोळी काढण्यासाठी लहान मुलांना सहभागी ( Keep Away Children To Draw Rangoli ) करून घेऊ नये. लहान मुले रांगोळी काढताना रंगांमध्ये हात घालून तेच हात त्वचेला आणि डोळ्याला लावू शकतात त्यामुळे त्यांना मोठी इजा होऊ शकते आणि म्हणूनच डॉक्टर रांगोळी काढण्यासाठी मुलांना सोबत घेऊ नये असा सल्ला देतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.