ETV Bharat / state

भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष

author img

By

Published : Oct 24, 2019, 2:01 PM IST

Updated : Oct 24, 2019, 2:41 PM IST

निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर भाजप कार्यालयामध्ये दुपारपर्यंत हालचाल पाहायला मिळाले नव्हते. मात्र, भाजप 100 चा टप्पा गाठते असे कळल्यानंतर भाजप कार्यालयाबाहेर ढोल-ताशे वाजवून भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.

संग्रहीत छायाचित्र

मुंबई - निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर भाजप कार्यालयामध्ये दुपारपर्यंत हालचाल पाहायला मिळाले नव्हते. मात्र, भाजप 100 चा टप्पा गाठते असे कळल्यानंतर भाजप कार्यालयाबाहेर ढोल-ताशे वाजवून भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.

माहिती देताना प्रतिनिधी महेश बागल

या दरम्यान पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले की, राज्यातील जनतेने दिलेल्या भरघोस पाठिंब्याचे आम्ही स्वागत करतो.

Intro:निवडणुकीतला हाती आल्यानंतर भाजप कार्यालय मध्ये दुपारपर्यंत हालचाल पाहायला मिळेल नव्हते मात्र भाजप 100 चा टप्पा गाठत असे कळल्यानंतर भाजप कार्यालयाबाहेर ढोल ताशे वाजवून भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. या दरम्यान पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी ईटीवी भारतशी बोलताना म्हटलंय की राज्यातल्या जनतेने दिलेल्या भरघोस पाठिंब्याचे आम्ही स्वागत करतो. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात बाहेर कशा प्रकारचे वातावरण होते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

Body:( किरीट सोमय्या 121 लाइव यु ने पाठवला असून , वॉक थ्रू मोजाला जोडला आहे.)

Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 2:41 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.