ETV Bharat / state

धक्कादायक.. पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालय सचिवाची आत्महत्या, मंगळवेढ्यातील घटना - mangalwedha

विजयकुमार पवार हे मूळचे मंगळवेढा तालुक्यातील मरवडीचे रहिवासी आहेत. सध्या ते मुंबईत मंत्रालयात सहसचिव पदावर काम करत आहेत. यापूर्वी पवार यांनी नंदुरबार येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

विजयकुमार पवार
author img

By

Published : Mar 22, 2019, 11:53 AM IST

सोलापूर - मंत्रालयामध्ये सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या विजयकुमार पवार यांनी पत्नीवर गोळ्या झाडून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मंगळवेढा तालुक्यातील मरवडे या त्यांच्या मूळ गावी ही घटना घडली. पवार व त्यांची पत्नी सोनाली यांच्यात घरगुती वाद झाला होता. या वादातून त्यांनी पत्नीवर २ गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत पत्नीला सोलापुरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

विजयकुमार पवार हे मूळचे मंगळवेढा तालुक्यातील मरवडीचे रहिवासी आहेत. सध्या ते मुंबईत मंत्रालयात सहसचिव पदावर काम करत आहेत. यापूर्वी पवार यांनी नंदुरबार येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. विजयकुमार पवार हे मूळ गावी मरवडी येथे आले असता त्यांची पत्नी सोनाली पवार हिच्याशी त्यांचा वाद झाला. वादामुळे रागाच्या भरात विजयकुमार पवार यांनी त्यांची पत्नी सोनाली हिच्यावर गोळ्या झाडल्या आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

गोळीबारामध्ये सोनाली पवार या जखमी झाल्या. त्यांना सोलापुरातील रुग्णालयात हलविण्यात आले आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सोनाली पवार यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असून त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकार मंगळवेढा तालुक्यातील मरवडे या गावांमध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.

Intro:R_MH_SOL_01_22_MANTRALY_OFFICER_SUSIDE_S_PAWAR

पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या
कौटुंबिक कारणावरून झाला प्रकार, मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे घडली घटना

सोलापूर-
मंत्रालयामध्ये सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या विजयकुमार पवार यांनी पत्नीवर गोळ्या झाडून स्वतः आत्महत्या केली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे या त्यांच्या मूळ गावी ही घटना घडली आहे दोन गोळ्या लागल्यानंतर त्यांच्या पत्नीला सोलापुरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Body:विजयकुमार पवार हे मूळचे मंगळवेढा तालुक्यातील मरवडी या गावचे रहिवासी असून सध्या ते मुंबईत मंत्रालयात सहसचिव पदावर काम करत आहेत. यापूर्वी पवार यांनी नंदुरबार येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
विजयकुमार पवार हे काल मूळ गावी मरवडी येथे आले असता त्यांची पत्नी सोनाली पवार हिच्याशी त्यांचा वाद झाला झालेल्या या वादामुळे रागाच्या भरात विजयकुमार पवार यांनी त्यांची पत्नी सोनाली हिच्यावर गोळ्या झाडल्या आणि स्वतः तः गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना लक्षात येतात शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली गोळी बार मध्ये सोनाली पवार या जखमी झाल्या होत्या त्यांना सोलापुरातील रुग्णालयात हलविण्यात आले आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सोनाली पवार यांची प्रकृती डोक्याच्या बाहेर असून त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत हा सर्व प्रकार मंगळवेढा तालुक्यातील मरवडे या गावांमध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे.

पत्नीवर गोळ्या झाडून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील मरवडे या गावात घडली आहे. मंत्रालयात सहसचिव पदावर काम करणाऱ्या विजय पवार यांनी पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या आणि आणि स्वतःची गळफास घेऊन आत्महत्या केली.

Conclusion:नोट - फोटो किंवा व्हिडीओ मिळाला की पाठवतो ...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.