ETV Bharat / state

केंद्रीय मंत्री गडकरींच्या मार्गात मातंग समाज कार्यकर्त्यांचा अचानक रास्ता रोको... - फ्लेक्स हटविले

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पार्क चौकात फ्लेक्स लावण्यात आले होते. हे लावलेले फ्लेक्स मनपा अधिकऱ्यांनी उतरविल्याने मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत हे आंदोलन केले.

रास्ता रोको
author img

By

Published : Aug 1, 2019, 3:51 PM IST

सोलापूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापूरात लँड होण्यापूर्वी त्यांच्या मार्गावर मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पार्क चौकात लावलेले फ्लेक्स मनपा आधिकऱ्यांनी उतरविल्याने गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केले.

मातंग समाज कार्यकर्त्यांचा रास्ता रोकोआंदोलन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पार्क चौकात फ्लेक्स लावण्यात आले होते. हे लावलेले फ्लेक्स मनपा अधिकऱ्यांनी उतरविल्याने मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत हे आंदोलन केले. प्रहार संघटनेनं दिलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला असताना गडकरी यांच्या दौऱ्याच्या मार्गावर रस्त्यालगत लावलेले फ्लेक्स हटविल्याने अचानक हे आंदोलन सुरू करण्यात आले. तर, हे फ्लेक्स लावण्याआधी रितसर परवानगी घेतली गेली नसल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.

उपस्थित आंदोलकांना हटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी ठरले. नंतर नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला.

Intro:Body:

MH_SOL_01_RASTA_ROKO_GADKARI_VIS_MH10006

केंद्रीय मंत्री गडकरींच्या मार्गात मातंग समाज कार्यकर्त्यांचा अचानक रास्ता रोको...

सोलापूर : नितीन गडकरी सोलापूरात लँड होण्यापूर्वी त्यांच्या मार्गावर  मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पार्क चौकात लावलेलं फ्लेक्स मनपा आधिकऱ्यांनी उतरविल्याने मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत हे आंदोलन केलं.

प्रहार संघटनेनं दिलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला असताना गडकरी यांच्या दौऱ्याच्या मार्गावर रस्त्यालगत लावलेलं फलेक्स हटविल्याने अचानक सुरू झालं होतं हे आंदोलन.

मनपाच्या पूर्व परवानगीशिवाय हे फ्लेक्स लावल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.या

आंदोलकांना हटविण्याचा पोलिसांचा प्रयत्न मात्र पोलीस अपयशी झाले.शेवटी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या मध्यस्थीने मिटला वाद...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.