ETV Bharat / state

मोदींची आज अकलूजमध्ये सभा, विजयसिंह मोहिते-पाटील भाजपच्या व्यासपीठावर, प्रवेशाकडे लक्ष

मोहिते-पाटलांनी अकलूजमध्ये होणाऱ्या या सभेची जय्यत तयारी केली आहे.

author img

By

Published : Apr 17, 2019, 10:10 AM IST

Updated : Apr 17, 2019, 10:50 AM IST

मोदींची आज अकलूजमध्ये सभा

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात अकलूज येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. या सभेच्या व्यासपीठावर विजयसिंह मोहिते-पाटील असल्याने त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.

मोदींची आज अकलूजमध्ये सभा

मोहिते-पाटलांनी अकलूजमध्ये होणाऱ्या या सभेची जय्यत तयारी केली आहे. सभास्थळी बारामती, माढा आणि सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने येत आहेत. थोड्याच वेळात याठिकाणी मोदींचे आगमन होणार आहे. नगरच्या सभेनंतर अकलूजच्या या सभेला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.

हीच स्क्रिप्ट आहे....वापरावी

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात अकलूज येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे.या सभेच्या निमित्ताने अकलूजमध्ये मोहिते-पाटलांनी या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.सभास्थळी बारामती,माढा आणि सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने येत आहेत.थोड्याच वेळात याठिकाणी मोदींचं आगमन होणार आहे. नगरच्या सभेनंतर अकलूजच्या या सभेला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. या सभेचा हा आढावा...

Last Updated : Apr 17, 2019, 10:50 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.