ETV Bharat / state

जुनोनी जवळ तिहेरी अपघात, ३ ठार एक गंभीर

author img

By

Published : Nov 20, 2019, 7:10 PM IST

Updated : Nov 20, 2019, 8:06 PM IST

आज (बुधवार) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.  एक पिकअप गाडी सांगोल्याहून मिरजेकडे निघाली होती तर दुसरी पिकअप गाडी मिरजेहून सांगोलेकडे निघाली होती. या गाड्या जुनोनी जवळ आल्यानंतर एक मोटारसायकलस्वार त्या दोन्ही गाड्यातून रस्ता पार करण्याच्या प्रयत्न केला. यात भीषण अपघात झाला आणि त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

जुनोनी जवळ तिहेरी अपघात, ३ ठार एक गंभीर

सोलापूर - सांगोला तालुक्यातील जुनोनी जवळ दोन पिकअप आणि मोटरसायकलचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. जखमींवर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अजित रंगराव तुरुटे (वय ४०), सागर रघुनाथ पडळकर (वय ३२), व अक्षय आनंदा जाधव (वय ३५ ) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मृत अजित आणि सागर हे कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथील रहिवासी आहेत. तर तिसरा मृत व्यक्ती कुठला गावाचा रहिवाशी आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जुनोनी जवळील तिहेरी अपघाताचे दृश्य....

आज (बुधवार) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. एक पिकअप गाडी सांगोल्याहून मिरजेकडे निघाली होती. तर दुसरी पिकअप गाडी मिरजेहून सांगोल्याकडे निघाली होती. या गाड्या जुनोनी जवळ आल्यानंतर एक मोटारसायकलस्वार त्या दोन्ही गाड्यातून रस्ता पार करण्याच्या प्रयत्न केला. यात भीषण अपघात झाला आणि त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, मृतदेह सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro: सांगोला तालुक्यातील जुनोनी जवळ दोन पिक अप व मोटरसायकलचा तिहेरी भीषण अपघात झाला आहे. अपघातांमध्ये दोन मोटरसायकल वरील व एक पिकअप मधील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .Body:जुनोनी जवळ दोन पिकप मोटरसायकलचा तिहेरी अपघात.अपघातात तीन जण जागीच ठार

सांगोला तालुक्यातील जुनोनी जवळ दोन पिक अप व मोटरसायकलचा तिहेरी भीषण अपघात झाला आहे. अपघातांमध्ये दोन मोटरसायकल वरील व एक पिकअप मधील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .यामध्ये दोन व्यक्ती कवठेमंकाळ तालुक्यातील कुंगनोळी -कुटकुळी येथील रहिवासी आहेत. सदर चा अपघात सांगोला मिरज रोड वरील जुनोनी जवळ झाला आहे. यामधील एक पिकप सांगोले कडून मिरज कडे जात होते तर दुसरे पिक अप मिरज हूंन सांगोले कडे येत असताना दोन पिकप च्या मध्ये मोटारसायकल आल्याने सदरचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातग्रस्त लोकांना मिरज येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेला आहे.Conclusion:
Last Updated : Nov 20, 2019, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.