ETV Bharat / state

जातीय व धार्मिक सलोख्याची परंपरा अबाधित ठेवूयात - पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते - सर्वांनी शांतता राखावी तेजस्वीनी सातपुते यांची प्रतिक्रीया

अयोध्याच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर अफवांवर विश्‍वास ठेवू नये.. सातारकरांनी सामाजिक ऐक्याची परंपरा जपल्याचा इतिहास आहे, हीच पंरपरा यापुढेही जपावी..

पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते
author img

By

Published : Nov 9, 2019, 10:21 AM IST

सातारा - रामजन्मभूमी अयोध्या प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर 'सातारा शहराला सामाजिक ऐक्याची परंपरा आहे. निकालानंतर कोणत्याही व्यक्तीने, समाजाने तसेच सोशल मिडीयावर व्यक्त न होता,शहराची शांतता अबाधीत ठेवावी, असे आव्हान पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी केले आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांची प्रतिक्रीया

हेही वाचा... मुंबईत ४०,००० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सोशल मीडियावर करडी नजर

फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरसारख्या सोशल मिडीयावर अयोध्या निकालासंबंधी पोस्ट करु नये. अशाप्रकारे कोणतेही कृत्य झाल्यास त्यातून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते. अयोध्याच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर अफवांवर विश्‍वास ठेवू नये. या कालावधीमध्ये कोणतीही माहिती मिळाल्यास ती सोशल मिडीयावर व्हायरल न करता तत्काळ शहर पोलिसांना तसेच कंट्रोल रुमला कळवावे. सातारकरांनी सामाजिक ऐक्याची परंपरा जपल्याचा इतिहास आहे. हीच पंरपरा यापुढेही जपावी व सातारकरांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी केले आहे.

Intro:सातारा

रामजन्मभूमी अयोध्या केसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर 'सातारा शहराला सामाजिक ऐक्याची परंपरा आहे. निकालानंतर कोणत्याही व्यक्तीने, समाजाने तसेच सोशल मिडीयावर व्यक्त न होता त्यातूनच शहराची शांतता अबाधीत ठेवावी
फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरसारख्या सोेशल मिडीयावर अयोध्या निकालासंबंधी पोस्ट करु नये. अशाप्रकारे कोणतेही कृत्य झाल्यास त्यातून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते.

Body:अयोध्याच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर अफवांवर विश्‍वास ठेवू नये. या कालावधीमध्ये कोणतीही माहिती मिळाल्यास ती सोशल मिडीयावर व्हायरल न करता तत्काळ शहर पोलिसांना तसेच कंट्रोल रुमला कळवावे. सातारकरांनी सामाजिक ऐक्याची परंपरा जपल्याचा इतिहास आहे. हीच पंरपरा यापुढेही जपावी व सातारकरांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी केले आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.