ETV Bharat / state

Gram panchayat Election शंभूराज देसाई गटाला धक्का, खासदार श्रीनिवास पाटलांच्या गावात पुन्हा राष्ट्रवादी - मारूल हवेली गावात राष्ट्रवादीचा चौथ्यांदा विजय

मारुल हवेली गावातील ग्राम पंचायत निवडणुकीत ( Satara Gram Panchayat Election ) राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील ( MP Srinivas Patil ) यांच्या गटाने सलग चौथ्यांदा विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीने मारुल हवेली ग्राम पंचायत निवडणुकीत पालकमंत्री शंभुराज देसाईंना ( Guardian Minister Shambhuraj Desai ) धक्का दिला आहे. शंभुराज देसाई यांनी ही प्रतिष्ठेची ग्राम पंचायत जिंकण्यासाठी मातब्बर उमेदवार दिला होता. मात्र श्रीनिवास पाटलांच्या सुपूत्राने आखलेल्या रणनितीने राष्ट्रवादीला ( Nationalist Congress Party Won ) मारुल हवेली ग्राम पंचायतीत सलग चौथ्यांदा विजय मिळवणे शक्य झाले.

Satara Gram Panchayat Election
खासदार श्रीनिवास पाटील
author img

By

Published : Dec 20, 2022, 3:30 PM IST

सातारा - पाटण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि खासदार श्रीनिवास पाटील ( MP Srinivas Patil ) यांचे गाव असलेल्या मारूल हवेली ग्रामपंचायत ( Satara Gram Panchayat Election ) निवडणुकीत राष्ट्रवादीने ( Nationalist Congress Party Won ) सलग चौथ्यांदा झेंडा फडकवला आहे. सरपंच पदासह ८ जागांवर विजय मिळवत उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई ( Guardian Minister Shambhuraj Desai ) गटाला धक्का दिला आहे.

खासदार पुत्राची रणनिती यशस्वी खासदार श्रीनिवास पाटील ( MP Srinivas Patil ) यांचे सुपूत्र आणि राष्ट्रवादीच्या माहिती-तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल रिंगणात होते. विरोधात पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या ( Guardian Minister Shambhuraj Desai ) गटाने मातब्बर निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र राष्ट्रवादीने सरपंचपदाच्या उमेदवारासह ८ जागांवर विजय मिळवला, तर पालकमंत्री शंभूराज देसाई ( Guardian Minister Shambhuraj Desai ) गटाला केवळ चार जागांवर विजय मिळविता आला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार आक्का जगन्नाथ मस्के या सरपंचपदी मताधिक्याने निवडून आल्या आहेत.

राष्ट्रवादीने सलग चौथ्यांदा मिळवली सत्ता मारूल हवेली हे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील ( MP Srinivas Patil ) यांचे गाव आहे. या गावात शंभुराज देसाई ( Guardian Minister Shambhuraj Desai ) यांचेही प्राबल्य आहे. श्रीनिवास पाटील यांच्या गटाच्या विरोधात पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी मातब्बर उमेदवार दिला होता. मात्र खासदार पाटलांच्या सुपूत्राच्या रणनितीमुळे ही जागा सलग चौथ्यांदा राष्ट्रवादीला ( Nationalist Congress Party Won ) राखता आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.