ETV Bharat / state

Video: नागाने गिळला चक्क विषारी घोणस साप

सांगलीतीव बुधगावमध्ये एका नागाने चक्क विषारी घोणस साप गिळल्याचा प्रकार समोर आला आहे.

author img

By

Published : Feb 15, 2019, 1:07 PM IST

सर्पमित्र गजानन जाधव नागाला पकडताना

सांगली - एका नागाने चक्क विषारी घोणस साप गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या बुधगावमध्ये हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सर्पमित्र गजानन जाधव नागाला पकडताना
undefined

सांगलीच्या बुधगाव कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या हक्के कॉलनी परिसरात सांबवेकर यांच्या घरामध्ये साप घुसला. याची माहिती गावातील सर्पमित्र गजानन जाधव यांना देण्यात आली. त्यानंतर जाधव यांनी तत्काळ सांबवेकर यांच्या घरी धाव घेतली. त्यांना त्याठिकाणी साडेपाच फुटाचा नाग आढळून आला. यावेळी त्याला पकडून वर उचलल असता त्याच्या तोंडातून दुसऱ्या सापाची शेपटी बाहेर आली. त्या नागापेक्षा कितीतरी पटीने जास्त विषारी असणारा ४ फूट लांबीचा घोणस जातीचा साप त्या नागाच्या तोंडातून बाहेर आला. हा प्रकार बघून उपस्थितांना धक्का बसला. मात्र, तो साप मृत झाला होता. सर्पमित्र जाधव यांनी मोठ्या धाडसाने या नागाला पकडून सुखरूप निर्जन ठिकाणी सोडले.

Intro:सरफराज सनदी- सांगली.

FEEF SEND - FILE NAME -
R_MH_1_SNG_14_FEB_2019_NAG_AND_GHONAS_SARFARAJ_SANADI -

स्लग - नागाने गिळला चक्क विषारी घोणस साप ..व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ...

अँकर - एका नागाने चक्क विषारी घोणस साप गिळल्याचा प्रकार समोर आला आहे.सांगलीच्या बुधगाव मध्ये हा प्रकार घडला आहे.तर अंगावर शहरे आणणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.Body:व्ही वो - सांगलीच्या बुधगाव कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या हक्के कॉलनी परिसरात सांबवेकर यांच्या घरामध्ये साप घुसला होता.याची माहिती गावातील सर्पमित्र गजानन जाधव यांना देण्यात आली.आणि जधाव यांनी तत्कडी
तातडीने जाधव यांच्या घरी धाव घेतली.
त्याठिकाणी साडे पाच फुटाचा नाग आढळून आला.यावेळी त्याला पकडुन वर उचलल असता त्याच्या तोंडातुन दुसऱ्या सापाची शेपटी बाहेर आली,नंतर त्या नागापेक्षा कितीतरी पटिने जास्त विषारी असणारा,चार फूट लांबीचा घोणस जातीचा साप,त्या नागाच्या तोंडातुन बाहेर आला.आणि उपस्थितीतांना धक्का बसला.मात्र तो साप मृत झाला होता.सर्पमित्र जाधव यांनी मोठ्या धाडसाने या नागाला पकडून सुखरूप निर्जन ठिकाणी सोडलेे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.