ETV Bharat / state

माढा लोकसभा : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काय आहेत जनतेच्या मागण्या

माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो.

author img

By

Published : Apr 21, 2019, 5:35 PM IST

माढा लोकसभेच्या मतदारांशी चर्चा करताना आमचे प्रतिनिधी महेश जाधव

सातारा - माढा लोकसभेच्या उमेदवार कोण असणार यावर राज्य भरात चर्चेला ऊत आला होता. शरद पवार यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यानंतर अनेक राजकीय घटना या मतदारसंघात घडल्या. त्यात प्रामुख्याने मोहिते पाटलांनी भाजपच्या छत्रछायेचा आसरा घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी माढ्याची 'लढाई' अस्मितेची बनली. तेव्हा शरद पवारांनी संजय शिंदे यांना उमेदवारी देऊन मोहिते पाटलांना 'चेकमेट' देण्याचा डाव आखला आहे.

माढा मतदारसंघात एकूण १८ लाख ९४ हजार २६४ मतदार आहेत. त्यापैकी ९ लाख ९१ हजार हे पुरुष मतदार तर ८ लाख ९७ हजार ८६९ स्त्री मतदार आहेत. या मतदारसंघात करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण आणि सातारा जिल्ह्यातील माण-खटाव हे असे सहा तालुके येतात. या मतदारसंघात जनतेच्या काय मागण्या आहेत. याचा आढावा घेतला आहे. आमचे प्रतिनिधी महेश जाधव यांनी...

Intro:माढा लोकसभा मतदारसंघात एकूण 18लाख 94 हजार 264 मतदार आहेत. त्या पैकी 9लाख 91 हजार पुरुष मतदार तर 8लाख 97 हजार 869 स्त्री मतदार आहेत. करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण, माण-खटाव हे सहा तालुके येतात. या मतदार संघात जनतेच्या आडी अडचणी काय आहेत. त्या जाणून घेणार आहोत.

Body:माढा लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आहे. आज मात्र नेत्यांच्या राजकीय उड्डाणामुळे इथली परिस्तिथी परस्परविरोधी झाली आहे.

या ठिकाणी असणाऱ्या अडचणी तसेच पाणी प्रश्न दुष्काळ या बाबत आपण जनतेचे मत काय आहे ते समजून घेणार आहे.

भागातील मुख्य प्रश्न
१)पाणी प्रश्न,चारा छावण्या
२)दुष्काळ,रोजगार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.