ETV Bharat / state

Pistols With Cartridges Seized : पिस्टल विकण्यासाठी आलेल्या संशयितांना अटक, तीन पिस्टलसह काडतुसे जप्त - Pistols With Cartridges

स्थानिक गुन्हे शाखेने कराडमध्ये मोठी कारवाई केली (local crime branch arrested Suspects in Karad ) आहे. विक्रीसाठी आणलेली तीन पिस्टल्स, तीन राऊंड आणि तीन मोबाईल, असा 2 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करत तीन तरूणांना अटक केली (Suspects came to sell pistols with cartridges) आहे.

सातारा
Pistols With Cartridges Seized
author img

By

Published : Nov 13, 2022, 1:18 PM IST

सातारा : स्थानिक गुन्हे शाखेने कराडमध्ये मोठी कारवाई केली (local crime branch arrested Suspects in Karad) आहे. विक्रीसाठी आणलेली तीन पिस्टल्स, तीन राऊंड आणि तीन मोबाईल, असा 2 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करत तीन तरूणांना अटक केली आहे. अमित हणमंत कदम (रा. अंतवडी, ता. कराड), प्रसाद प्रकाश पवार (रा. विद्यानगर, कराड) आणि धीरज उर्फ कान्या बाळासाहेब भोसले (रा. मसूर, ता. कराड), अशी संशयितांची नावे (Suspects came to sell pistols with cartridges) आहेत.

संशयित कराड तालुक्यातील : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना रेकॉर्डवरील संशयित अमित हणमंत कदम हा अंतवडी फाटा (ता. कराड) येथे पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक तासगांवकर यांच्या पथकाने अंतवडी फाट्यावर उभ्या असलेल्या संशयितास पकडून त्याची झडती घेतली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत राऊंड आणि मोबाईल सापडला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने आणखी दोन पिस्टल विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. ती पिस्टल घेऊन प्रसाद प्रकाश वाघ आणि आणि धीरज भोसले हे दोघे उंब्रजमधील हॉटेल सिध्दार्थजवळ उभे असल्याची माहिती दिली. त्यानुसार त्यांनाही ताब्यात घेऊन देशी बनावटीच्या पिस्टल्स आणि मोबाईल, असा एकूण 2 लाख 5 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त (Pistols With Cartridges Seized) केला.

कारवाईचा धडाका : पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणार्‍यांवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, रमेश गर्जे, पोलीस अंमलदार साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, मुनीर मुल्ला, अमोल माने, स्वप्नील माने, स्वप्नील दौंड, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन यांच्या पथकाने कराड तालुक्यात मोठी कारवाई (local crime branch arrested Suspects in Karad) केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.