ETV Bharat / state

साताऱ्यातील 'या' मतदान केंद्रावर पडली ईव्हीएम मशीन बंद

महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील मतदान केंद्रावर ३० मिनिटे ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे या केंद्रावर मतदानासाठी ३० मिनिटे वाढीव वेळ देण्यात आला आहे.

रांजणवाडी मतदान केंद्र
author img

By

Published : Apr 23, 2019, 6:42 PM IST

Updated : Apr 23, 2019, 7:25 PM IST

सातारा - महाबळेश्वर तालुक्यातील नाकिंदा आणि रांजणवाडी येथे ३० मिनिटे ईव्हीएम मशीन बंद पडली होती. त्यामुळे या केंद्रावर मतदानासाठी ३० मिनिटे वाढवून वेळ देण्यात आला आहे. तत्पूर्वी मशीन बंद पडल्यामुळे या केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.

रांजणवाडी मतदान केंद्र

महाराष्ट्रात आज तिसऱ्या टप्प्यात विविध लोकसभा मतदार संघात निवडणूक पार पडत आहे. सातारा लोकसभा मतदार संघातील महाबळेश्वर तालुक्यातील नाकिंदा आणि रांजणवाडी येथे ३० मिनिटे मशीन बंद पडली होती. त्यामुळे या केंद्रावर मतदानासाठी ३० मिनिटे वाढीव वेळ देण्यात आला आहे. आतापर्यंत ५० टक्के मतदान झाले आहे.

Intro:Body:

साताऱ्यातील 'या' मतदान केंद्रावर पडली ईव्हीएम मशीन बंद

EVM machine shutdown in Ranjanwadi Village polling booth in Satara

Satara Lok Sabha Election, EVM Machine, Mahabaleshwar Taluka, Ranjanwadi Village, सातारा लोकसभा निवडणूक, ईव्हीएम मशीन, महाबळेश्वर तालुका, रांजणवाडी गाव

सातारा - महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथे ३० मिनिटे ईव्हीएम मशीन बंद पडली होती. त्यामुळे या केंद्रावर मतदानासाठी ३० मिनिटे वाढवून वेळ देण्यात आला आहे. तत्पूर्वी मशीन बंद पडल्यामुळे या केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.

महाराष्ट्रात आज तिसऱ्या टप्प्यात विविध लोकसभा मतदार संघात निवडणूक पार पडत आहे. सातारा लोकसभा मतदार संघातील महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथे ३० मिनिटे मशीन बंद पडली होती. त्यामुळे या केंद्रावर मतदानासाठी ३० मिनिटे वाढीव वेळ देण्यात आला आहे. आतापर्यंत ५० टक्के मतदान झाले आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

महाबळेश्वर येथे  रांजणवाडी येथे  30 मिनिटं मशीन बंद पडल्यामुळे मतदान साठी  30 मिनिट टाईम वाढवून दिला आहे. रांजनवाडि येथे 50 टक्के मतदान झाले आहे.

Conclusion:
Last Updated : Apr 23, 2019, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.