ETV Bharat / state

अंधार पडल्यावर आपोआप लागणार 'दिवे', कराडमध्ये स्वयंचलित पथदिवे

कराड शहरात ईईएसएलच्‍या माध्‍यमातून एस्‍को (ESCO - Energy service Company) तत्‍वावर एलईडी पथदिवे बसविण्याचे काम पुर्ण झाले आहे. त्‍याबरोबरच कराड शहरातील सर्व स्ट्रीट लाईट एकाच वेळी चालू व एका वेळी बंद होणारी सीसीएमएस (Centralized control and monitoring system) यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

कराडमध्ये स्वयंचलित पथदिवे
कराडमध्ये स्वयंचलित पथदिवे
author img

By

Published : Dec 8, 2019, 4:42 PM IST

सातारा - कराडमध्ये नगरपालिकेने एलईडी पथदिवे बसविले आहेत. हे पथदिवे एकाचवेळी बंद आणि चालू करणारी सीसीएएस ही यंत्रणाही बसवण्यात आली आहे. यामुळे पथदिवे एकाचवेळी बंद-चालू करता येणार आहेत. वीज आणि खर्चातही बचत होणार असल्याची माहिती नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी दिली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते रविवारी शाहू चौकात या यंत्रणेचे उद्घाटन झाले.

हेही वाचा - कराड शहरावर राहणार 125 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर, नगरपालिकेचा निर्णय

सध्‍या वापरात असलेल्‍या ऊर्जेच्या उपकरणांची कार्यक्षमता कमी असल्‍याने विजेचा अपव्‍यय होत होता. ऊर्जेच्‍या कार्यक्षम वापरांचे तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत आहे. वीज बचत हा ऊर्जेचा कायमस्‍वरूपी स्‍त्रोत म्‍हणून अस्तित्‍वात राहणार आहे. ऊर्जा संवर्धन कायदा, 2001 च्‍या अंमलबजावणीसाठी राष्‍ट्रीय स्‍तरावर स्‍थापीत ब्‍युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्‍सी (बी.इ.इ), नवी दिल्‍ली यांच्‍या अहवालानुसार सर्व क्षेत्रात 20 ते 30 टक्के ऊर्जा बचतीस वाव आहे. राज्‍य सरकारने ऊर्जा संवर्धन धोरणानुसार पथदिवे बसवताना फक्‍त एलईडी पथदिवे बसविणे बंधनकारक केले आहे.

कराड शहरात ईईएसएलच्‍या माध्‍यमातून एस्‍को (ESCO - Energy service Company) तत्‍वावर एलईडी पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्‍याबरोबरच कराड शहरातील सर्व स्ट्रीट लाईट एकाच वेळी चालू व एका वेळी बंद होणारी सीसीएमएस (Centralized control and monitoring system) यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

हेही वाचा - साताऱ्यात शिकारीच्या स्फोटकामुळे म्हशीचा जबडा फाटला

टेंडरचे वार्षिक ६ लाख वाचणार -

शहरातील पथदिवे बंद-चालू करण्यासाठी पालिकेला वार्षिक 6 लाख रुपयांचे टेंडर काढावे लागायचे. आता सीसीएम यंत्रणा बसवल्याने या टेंडरचा खर्च वाचणार आहे. सर्व पथदिवे बंद-चालू करण्यासाठी कर्मचाऱ्यास प्रत्येकवेळी दीड तासाचा वेळ लागत होता. आता हे काम एका बटणावर होणार आहे.

या कामाचे उदघाटन नगराध्‍यक्षा रोहिणी शिंदे यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, नियोजन व विकास समिती सभापती विजय वाटेगांवकर, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, आरोग्‍य सभापती गजेंद्र कांबळे, महिला व बालकल्‍याण सभापती स्मिता हुलवान, पाणीपुरवठा सभापती अर्चना ढेकळे, अतुल शिंदे, किरण पाटील, शारदा जाधव, सुप्रिया खराडे, आशाताई मुळे, सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, शिवाजी पवार, सुहास पवार मुख्‍याधिकारी यशवंत डांगे, अभियंता ए. आर. पवार, अभियंता रत्‍नाकर वाढई, इलेक्ट्रिकल अभियंता धन्‍वंतरी साळुंखे, विशाखा पवार उपस्थित होत्या.

Intro:कराडमध्ये नगरपालिकेने एलईडी पथदिवे बसविले आहेत. हे पथदिवे एकाचवेळी बंद आणि चालू करणारी सीसीएएस ही यंत्रणाही बसवण्यात आली आहे. यामुळे पथदिवे एकाचवेळी बंद चालू कता येणार अआहेत. तसेच वीज आणि खर्चातही बचत होणार आहे.Body:
कराड (सातारा) - कराडमध्ये नगरपालिकेने एलईडी पथदिवे बसविले आहेत. हे पथदिवे एकाचवेळी बंद आणि चालू करणारी सीसीएएस ही यंत्रणाही बसवण्यात आली आहे. यामुळे पथदिवे एकाचवेळी बंद चालू कता येणार अआहेत. तसेच वीज आणि खर्चातही बचत होणार असल्याची माहिती नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी दिली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते रविवारी शाहू चौकात या यंत्रणेचे उदघाटन झाले.
सध्‍या वापरात असलेल्‍या ऊर्जेच्या उपकरणांची कार्यक्षमता कमी असल्‍याने विजेचा अपव्‍यय होत होता. ऊर्जेच्‍या कार्यक्षम वापरांचे तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत आहे. वीज बचत हा ऊर्जेचा कायमस्‍वरूपी स्‍त्रोत म्‍हणून अस्तित्‍वात राहणार आहे. ऊर्जा संवर्धन कायदा, 2001 च्‍या अंमलबजावणीसाठी राष्‍ट्रीय स्‍तरावर स्‍थापीत ब्‍युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्‍सी (बी.इ.इ), नवी दिल्‍ली यांच्‍या अहवालानुसार सर्व क्षेत्रात 20 ते 30 % ऊर्जा बचतीस वाव आहे. राज्‍य शासनाने ऊर्जा संवर्धन धोरणानुसार पथदिवे बसविताना फक्‍त एल.ई.डी पथदिवे बसविणे बंधनकारक केले आहे.
कराड शहरात एनर्जी एफिशिएन्‍सी सर्विसेस लिमिटेड म्‍हणजेच ईईएसएल च्‍या माध्‍यमातून एस्‍को (ESCO - Energy service Company) तत्‍वावर एल.ई.डी पथदिवे बसविण्याचे काम पुर्ण झाले आहे. त्‍याबरोबरच कराड शहरातील सर्व स्ट्रीट लाईट एकाच वेळी चालू व एका वेळी बंद होणारी CCMS (Centralized control and monitoring system) यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण शहरामध्ये CCMS यंत्रणा बसविल्या नंतर शहरातील सर्व स्ट्रीट लाईट एकाच वेळी चालू व एका वेळी बंद होणार आहेत. यामुळे येणा-या स्ट्रिट लाईट बिलांमध्‍ये आणखी बचत होणार आहे. 
         या कामाचे उदघाटन नगराध्‍यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, नियोजन व विकास समिती सभापती विजय वाटेगांवकर, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, आरोग्‍य सभापती गजेंद्र कांबळे, महिला व बालकल्‍याण सभापती सौ. स्मिता हुलवान, पाणीपुरवठा सभापती सौ. अर्चना ढेकळे, अतुल शिंदे, किरण पाटील, शारदा जाधव, सौ. सुप्रिया खराडे, आशाताई मुळे, सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, शिवाजी पवार, सुहास पवार मुख्‍याधिकारी यशवंत डांगे, अभियंता ए. आर. पवार, अभियंता रत्‍नाकर वाढई, इलेक्ट्रिकल अभियंता सौ. धन्‍वंतरी साळुंखे, सौ. विशाखा पवार उपस्थित होत्या.
Conclusion:टेंडरचे वार्षिक ६ लाख वाचणार

शहरातील पथदिवे बंद चालू करण्यासाठी पालिकेला वार्षिक सहा लाख रुपयांचे टेंडर काढायला लागायचे. आता सीसीएम यंत्रणा बसवल्याने या टेंडरचा खर्च वाचणार आहे. सर्व पथदिवे बंद  चालू करण्यासाठी कर्मचाऱ्यास प्रत्येकवेळी दीड तासांचा वेळ लागत होता. आता हे काम  एका बटणावर होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.