ETV Bharat / state

नेपाळच्या महिलेची सांगलीतील जतमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

गेल्या सहा महिन्यांपूर्वी सीमा आणि भरत यांचा प्रेम विवाह झाला होता. दोन महिन्यांपूर्वी ते जतमध्ये राहण्यास आले होते. भरत शहरातील एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करत आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता हॉटेलमधील काम आटपून घरी आल्यानंतर पत्नी सीमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याला निदर्शनास आले.

dead seema dholi
मृत सीमा ढोली
author img

By

Published : Feb 8, 2020, 10:48 AM IST

सांगली - येथील एका परप्रांतीय विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास जत शहरातील महाजन गल्लीत घडली. सीमा भरत ढोली (मूळ रा. नेपाळ) असे या मृत महिलेचे नाव आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी सीमा आणि भरत यांचा प्रेम विवाह झाला होता. दोन महिन्यांपूर्वी ते जतमध्ये राहण्यास आले होते. भरत शहरातील एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करत आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता हॉटेलमधील काम आटपून घरी आल्यानंतर पत्नी सीमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याला निदर्शनास आले. यानंतर भरतने तत्काळ जत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून याची नोंद केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - रांजणगावमध्ये कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीसोबत अश्लील वर्तन, मुंबईत गुन्हा दाखल

Intro:File name - mh10020_sng_02_ __vis01
स्लग- जत मध्ये परप्रांतीय विवाहित महिलेने घरातच दोरीने गळफास घेऊन केली आत्महत्याBody:File name - mh10020_sng_02_ __vis01
स्लग- जत मध्ये परप्रांतीय विवाहित महिलेने घरातच दोरीने गळफास घेऊन केली आत्महत्या

अँकर- जत शहरातील महाजन गल्लीत राहणार्‍या एका परप्रांतीय विवाहित महिलेने घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.सीमा भरत ढोली (मुळ रा.नेपाळ) असे मृताचे नाव असून शुक्रवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत जत पोलिस ठाण्यात पती भरत ढोली याने फिर्याद दिली आहे.

व्हीओ - पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,गेल्या सहा महिन्यापूर्वी सीमा व भरत यांचा प्रेम विवाह झाला होता.दोन महिन्यापूर्वी ते जतमध्ये राहण्यास आले होते. भरत शहरातील हाॅटेलमध्ये वेटरची नोकरी करत आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता हाॅटेलमधील काम आटपून घरी गेला. तर पत्नी सीमा ही दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. भरत याने तात्काळ जत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून याची नोंद केली आहे. याचा अधिक तपास पोलिस शिंदे करत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.