ETV Bharat / state

सांगलीत 'एक घर, एक झाड' उपक्रमाचा शुभारंभ; एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प - जिल्हाधिकारी

सांगली महापालिका क्षेत्रात पृथ्वीराज फाऊंडेशनकडून १ लाख वृक्षारोपण करण्यात येणार आहेत. त्यानुसार आज हरिपूर येथील बागेतील गणपती मंदिरातून या १ लाख वृक्षवाटप व लागवडीचा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्यानिमित्ताने हरिपूर येथून वृक्षदिंडी काढण्यात आली.

सांगलीत 'एक घर, एक झाड' उपक्रमाचा शुभारंभ
author img

By

Published : Jul 20, 2019, 4:47 PM IST

Updated : Jul 20, 2019, 5:32 PM IST

सांगली - सांगली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी १ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यानुसार एक घर, एक झाड या अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्याहस्ते रोप वाटप आणि लागवड करण्यात आली.

सांगलीत 'एक घर, एक झाड' उपक्रमाचा शुभारंभ

सांगली काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या पृथ्वीराज फाऊंडेशनकडून सामाजिक संदेश देणारा वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सांगली महापालिका क्षेत्रात या फाऊंडेशनकडून १ लाख वृक्षारोपण करण्यात येणार आहेत. त्यानुसार आज हरिपूर येथील बागेतील गणपती मंदिरातून या १ लाख वृक्षवाटप व लागवडीचा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्यानिमित्ताने हरिपूर येथून वृक्षदिंडी काढण्यात आली.

यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्यासह सांगली महापालिकेतील नगरसेवक आणि फाऊंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरवीगार निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. प्रत्येक सांगलीकरांपर्यंत वृक्ष पोहोचवण्याची मोहीम यशस्वीपणे राबवले जाईल, असा विश्‍वास यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला.

Intro:
सरफराज सनदी - सांगली.

AVB

Feed send file name - mh_sng_02_vruksh_lagavad_vis_1_7203751 - to - mh_sng_02_vruksh_lagavad_vis_4_7203751

स्लग - एक लाख वृक्ष लागवडीच्या संकल्पाचा शुभारंभ..एक घर,एक झाड उपक्रम..

अँकर - सांगली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.एक घर, एक झाड,या अभियानाचा शुभारंभ आज पासून सुरु झाला आहे.जिल्हाधिकारी यांच्याहस्ते रोप वाटप आणि लागवड करण्यात आली.
Body:
व्ही वो - सांगली काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या पृथ्वीराज फाउंडेशन कडून सामाजिक संदेश देणारा वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.सांगली महापालिका क्षेत्रात या फाऊंडेशनकडून एक लाख वृक्ष रोपण करण्यात येणार आहेत.आज संकष्टीच्या निमित्ताने या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे.हरिपूर येथील बागेतील गणपती मंदिरातुन या एक लाख वृक्ष वाटप व लागवडीचा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ झाला.त्यानिमित्ताने हरिपूर येथून वृक्षदिंडी काढण्यात आली,यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्यासह सांगली महापालिकेतील नगरसेवक आणि फाउंडेशनची कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.हिरवीगार सांगली निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आली, असून प्रत्येक सांगलीकरांच्या पर्यंत वृक्ष पोहोचवण्याची मोही यशस्वीपणे राबवले जाईल ,असा विश्‍वास यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला.

बाईट - पृथ्वीराज पाटील - शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस ,सांगली.Conclusion:
Last Updated : Jul 20, 2019, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.