ETV Bharat / state

देशाचे तुकडे करणाऱ्यांना तुरुंगात पाठवणार - अमित शाह - BJP rally sangli 2019

दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात 370 हटवल्याचा विरोधात देशाचे तुकडे करण्याचे भाषा वापरली गेली. यानंतर आम्ही या राष्ट्रद्रोह्यांना तुरुंगात पाठवले. मात्र, राहुल गांधी देशाचे तुकडे करणाऱ्यांच्या सोबत उभे राहिले. यावेळी राष्ट्रहित सगळ्यांपेक्षा मोठे पाहिजे असे सांगत जे देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करतील त्यांना तुरुंगात पाठवू, असा इशाराही शाह यांनी यावेळी दिला. तसेच महाराष्ट्रात भाजप-सेना विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुटुंबवादी पक्षाशी लढत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुटुंबवादी पक्षाने महाराष्ट्राला मागे घेऊन जाण्याचे काम केले, अशी टीकाही शाह यांनी यावेळी केली.

सांगली येथे प्रचार सभेत बोलताना केद्रीय गृहमंत्री अमित शाह.
author img

By

Published : Oct 10, 2019, 6:01 PM IST

सांगली - देशाचे तुकडे करणाऱ्यांना भाजप सरकार तुरुंगामध्येच पाठवणार, असा इशारा देत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी भाजपाला विजयी करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ते सांगलीच्या जतमधील जाहीर प्रचार सभेत बोलत होते.

सांगली येथे प्रचार सभेत बोलताना केद्रीय गृहमंत्री अमित शाह.

हेही वाचा - मुख्यमंत्री हे मैदानातून पळ काढलेले पैलवान - विजय वडेट्टीवार

जत मतदार संघातील भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ शाह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रातील शाह यांची ही पहिलीच सभा सांगलीच्या जत मध्ये झाली. या सभेसाठी राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, सामजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार पृथ्वीराज पाटील, सांगलीचे उमेदवार व आमदार भाजपा सुधीर गाडगीळ यांच्यासह भाजप नेते व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी धनगरी घोंगडे, ढोल देऊन शाह यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बोलताना शाह यांनी राहुल गांधी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

हेही वाचा - शिवसेनेच्या २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचा राजीनामा; ऐन निवडणुकीत शिवसेनेला धक्का

देश स्वातंत्र्य झाल्याच्या 70 वर्षांनंतर भाजपने जम्मू-काश्मीर मधील 370 कलम हटवले. मात्र, हे कलम हटवताना काँग्रेस-राष्ट्रवादी विरोध करत होते. राहुल गांधी आणि शरद पवार हे 370 कलमवर मतांचे राजकारण करण्याचे काम केले आहे. आज संपूर्ण जग 370 हटवण्याच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहे. त्यामुळे पाकिस्तान एकटा पडला आहे. मात्र, राहुल गांधी सर्जिकल स्ट्राईक आणि 370 च्या विरोधात राहिले आहेत.

हेही वाचा - 'लोकसंख्या किंचित म्हणून अमरावतीतील सोनेरा काकडे गाव विकासापासून वंचित'

तसेच दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात 370 हटवल्याचा विरोधात देशाचे तुकडे करण्याचे भाषा वापरली गेली. यानंतर आम्ही या राष्ट्रद्रोहीना तुरुंगात पाठवले. मात्र, राहुल गांधी देशाचे तुकडे करणाऱ्यांच्या सोबत उभे राहिले. यावेळी राष्ट्रहित सगळ्यांपेक्षा मोठे पाहिजे असे सांगत जे देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करतील त्यांना तुरुंगात पाठवू, असा इशाराही शाह यांनी यावेळी दिला. तसेच, महाराष्ट्रात भाजप-सेना विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुटुंबवादी पक्षाशी लढत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुटुंबवादी पक्षाने महाराष्ट्राला मागे घेऊन जाण्याचे काम केले, अशी टीकाही शाह यांनी यावेळी केली. पुढे बोलताना ते म्हणाले, 15 वर्षांत आघाडीची सत्ता असताना त्यांनी काय काम केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - माझे आणि जयवंतराव जगताप यांचे लव्ह मॅरेज - संजय शिंदे

तर काम केले असेल तर काँग्रेस आणि शरद पवार यांनी जाहीर सभेत सांगावे, असे आवाहन देत कुटुंबवादी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले सगळे नातेवाईक मैदानात उतरवून भ्रष्टाचार तळापर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या भ्रष्टाचारापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी भाजपाला साथ द्या. तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सगळ्या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. त्यामुळे केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र असणाऱ्या या डबल डेकर सरकारला पुन्हा विजयी करण्याची हाक शाह यांनी यावेळी दिली.

Intro:File name - mh_sng_02_amit_shaha_on_congress_vis_01_7203751 - mh_sng_02_amit_shaha_on_congress_byt_03_7203751

स्लग - देशाचे तुकडे करणाऱ्यांना तुरुंगात पाठवणार,काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुटुंबवादी भ्रष्टाचाराला मुक्ती करा - अमित शहा.

अँकर - देशाचे तुकडे करणाऱ्यांना भाजपा तुरुंगा मध्येच पाठवणार असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देत,काँग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंबवादी पक्ष असल्याची घणाघाती टीका करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी भाजपाला विजयी करा,असे आवाहन अमित शहा यांनी केले आहे.ते सांगलीच्या जत मध्ये जाहीर प्रचार सभेत बोलत होते.
Body:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज सांगलीच्या जत मध्ये जाहीर सभा पार पडली.जत मतदार संघातील भाजपाचे उमेदवार विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.पश्चिम महाराष्ट्रातील शहा यांची ही पहिलीच सभा सांगलीच्या जत मध्ये पार पडली.या सभेसाठी राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख,सामजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील,आमदार पृथ्वीराज पाटील,सांगलीचे उमेदवार व आमदार यांच्यासह भाजपा सुधीर गाडगीळ यांच्यासह भाजपा नेते व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी अमित शहा यांचे धनगरी घोंगडे,ढोल देऊन यावेळी स्वागत करण्यात आले.याप्रसंगी बोलताना अमित शहा यांनी राहुल गांधी ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.देश स्वतंत्र झाल्याच्या 70
वर्षांनंतर भाजपाने जम्मु-काश्मीर मधील 370 कलम हटवला ,मात्र हे कलम हटवताना काँग्रेस-राष्ट्रवादी विरोध करत होते, राहुल गांधी आणि शरद पवार हे 370 कलमवर मतांचे राजकारण करण्याचे काम केले आहे.आज संपूर्ण जग 370 हटवण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहे,त्यामुळे पाकिस्तान एकटे पडले आहे,पण राहुल गांधी सर्जिकल स्ट्राईक आणि 370 च्या विरोधात राहिले आहेत.तसेच दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात 370 हटवल्याचा विरोधात देशाचे तुकडे करण्याचे भाषा वापरली गेली,यानंतर आम्ही या राष्ट्रद्रोहीना तुरुंगात पाठवले,आणि राहुल गांधी देशाचे तुकडे करणाऱ्यांच्या सोबत उभे राहिले,पण राष्ट्रहित सगळ्या पेक्षा मोठे पाहिजे,असं सांगत, जे देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करतील त्यांना भाजपा तुरुंगात पाठवले,असा इशारा शहा यांनी दिला .

तसेच महाराष्ट्रात भाजपा सेना विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुटुंबवादी पक्षाशी लढत आहे.महाराष्ट्रतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुटुंबवादी पार्टीने महाराष्ट्राला मागे घेऊन जाण्याचे काम केले अशी टीका शहा यांनी केली.तर 15 वर्षांत काँग्रेस -राष्ट्रवादीचे सत्ता होती,
15 वर्षात काँग्रेस ,राष्ट्रवादीने महाराष्ट्रात काय काम केले ? असा सवाल करत, काम केले असेल तर कॉंग्रेस आणि शरद पवारांनी जाहीर सभेत सांगावे.असे आवाहन देत कुटुंबवादी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले सगळे नातेवाईक मैदानात उतरवून भ्रष्टाचार तळापर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे.त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी भाजपाला साथ द्या,असे आवाहन करत राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने सगळ्या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे कामी केले आहेत.त्यामुळे
केंद्रात नरेंद्र-राज्यात देवेंद्र असणाऱ्या या डबल डेकर सरकारला पुन्हा विजयी
करण्याची हाक शहा यांनी यावेळी दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.