ETV Bharat / state

सांगली जिल्ह्यात राज्यातील सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद, बळीराजा सुखावला

राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस फक्त सांगली जिल्ह्यात झाल्याची नोंद झाली आहे. सांगलीच्या दुष्काळी कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी या तालुक्यात रविवारी आणि सोमवारी या दोन दिवसात जोरदार पाऊस पडला आहे.

सांगली पाऊस
author img

By

Published : Jun 25, 2019, 10:28 PM IST

सांगली - जिल्ह्याच्या दुष्काळी भागात गेल्या दोन दिवसात दमदार पाऊस कोसळला आहे. कवठेमहांकाळ, आटपाडी आणि तासगाव तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊसाची नोंद झाली आहे. १७५ मिलीमीटर इतका पाऊस या तीन तालुक्यात गेल्या २५ दिवसात झाला आहे. त्यामुळे राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद सांगलीत झाली आहे.

सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊसाची नोंद

सांगलीच्या दुष्काळी कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी या तालुक्यात रविवारी आणि सोमवारी या दोन दिवसात जोरदार पाऊस पडला आहे. या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या दुष्काळी ठिकाणी पंचवीस दिवसात सरासरी ७१ मिमी पाऊस पडत असतो. मात्र, गेल्या २५ दिवसांमध्ये आत्ता पर्यंत ७५.३ टक्के म्हणजे सरासरी १०७ टक्के पाऊस पडला आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार दुष्काळी आटपाडी तालुक्यात सरासरीच्या १५४ टक्के पाऊस झाला आहे. तर तासगाव तालुक्यात सरासरीच्या १४४ टक्के आणि कवठेमहंकाळ तालुक्यात सरासरीच्या १३९ टक्के पाऊस झाला आहे. जत तालुक्यात सरासरीच्या १३४ टक्के पाऊस झाला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. चांगल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आंनद पसरला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

Feed SEND FILE NAME - MH_SNG_RAIN_25_JUNE_2019_VIS_1_7203751 - MH_SNG_RAIN_25_JUNE_2019_VIS_3_7203751

स्लग - राज्यात सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊसाची नोंद...

अँकर - सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात गेल्या दोन दिवसात दमदार पाऊस बरसला आहे.कवठेमहांकाळ, आटपाडी आणि तासगाव तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊसाची नोंद झाली आहे.१७५ मिली मीटर इतका पाऊस या तीन तालुक्यात,गेल्या २५ दिवसात झाला आहे.यामुळे राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद सांगलीत झाली आहे.तर या दमदार पाऊसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.Body:
व्ही वो - राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस फक्त सांगली जिल्ह्यात झाल्याचा नोंद झाली आहे.सांगलीच्या दुष्काळी कवठेमहांकाळ,जत आणि आटपाडी या तालुक्यात रविवारी,सोमवारी या दोन दिवसात जोरदार पाऊस पडला आहे.तर
या ठिकाणी पंचवीस दिवसात सरासरी ७१ मिमी पाऊस पडत असतो,मात्र गेल्या २५ दिवसांमध्ये आत्ता पर्यंत ७५.३ टक्के म्हणजे सरासरी १०७ टक्के पाऊस पडला आहे.कृषी विभागाच्या माहितीनुसार दुष्काळी आटपाडी तालुक्यात सरासरीच्या १५४ टक्के पाऊस झाला आहे.तर तासगाव तालुक्यात सरासरीच्या १४४ टक्के आणि कवठेमहंकाळ तालुक्यात सरासरीच्या १३९ टक्के तर जत तालुक्यात सरासरीच्या १३४ टक्के पाऊस झाला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.या पडलेल्या पाऊसामुळे शेतकरी वर्गात आंनद पसरला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.