ETV Bharat / state

सांगली - जागा काय गेली अन् काँग्रेस कार्यालय पडले एकाकी

सागंली लोकसभेची जागा काँग्रसेच्या हातून गेल्यानंतर सांगली काँग्रेस कार्यालय जणू बंदच झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोकसभा निवडणुकीचे साक्षीदार असलेल्या कार्यालयाकडे नेते, कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली असून कार्यालयाला टाळे पडले आहे.

author img

By

Published : Mar 30, 2019, 3:29 PM IST

काँग्रेस भवन सांगली

सांगली - सागंली लोकसभेची जागा काँग्रसेच्या हातून गेल्यानंतर सांगली काँग्रेस कार्यालय जणू बंदच झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोकसभा निवडणुकीचे साक्षीदार असलेल्या कार्यालयाकडे नेते, कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली असून कार्यालयाला टाळे पडले आहे. त्यामुळे सांगलीचे काँग्रेस कार्यालय एकाकी पडले आहे.

काँग्रेस भवन सांगली

वसंतदादा घराणे या ठिकाणी लोकसभेच्या मैदानात उतरु शकले नाही. याला काँग्रेस मधील अंतर्गत संघर्षाचे परिणाम हे मुख्य कारण आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे काँग्रेसच्या हातात राहिलेली सांगली लोकसभेची जागा महाआघाडीचे मित्रपक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला गेली आहे. काँग्रेस अंतर्गत वादामुळे हे घडले आहे आणि या सर्वांचा परिणाम सांगली काँग्रेस कार्यालयाच्या आजच्या अवस्थेतवरून स्पष्ट दिसत आहे. कारण प्रत्येक निवडणुकीत धामधूम असणाऱ्या काँग्रेस कार्यालयात आता शुकशुकाट आहे. सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटेला गेल्याने नेते, कार्यकर्ते यांनी काँग्रेस कार्यालयाकडे पाठ फिरवली आहे.

१९५९ पासून सांगलीच्या काँग्रेस कार्यालयात लोकसभेच्या निवडणुकीचे राजकारण शिजले. निवडणुकीचे नियोजन आणि विरोधकांनी काटशह देण्यासाठी रणनीतीही याच ठिकाणी ठरली. निवडणूकी पासून निकाला पर्यंत कार्यालयात नेते, कार्यकर्त्यांचा राबता असायचा आणि काँग्रेस उमेदवाराला याच काँग्रेस कार्यालयाचा आसरा घ्यावा लागायचा. मात्र, यंदाच्या निवडणूकीत हे चित्र दिसत नाही. यामुळे अनके लोकसभा निवडणूकीचे साक्षीदार असणारे सांगलीचे काँग्रेस कार्यालया ऐन लोकसभा निवडणूकी मध्ये एकाकी पडलं आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

EXCLUSIVE

feed send file - R_MH_1_SNG_30_MARCH_2019_CONGRESS_BHAVAN_SARFARAJ_SANADI - to -
R_MH_2_SNG_30_MARCH_2019_CONGRESS_BHAVAN_SARFARAJ_SANADI

स्लग - जागा काय गेली,नेते,कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ,काँग्रेस कार्यालय पडले एकाकी..

अँकर - सांगली लोकसभेची जागा काय गेली,सांगली काँग्रेस कार्यालय जणू बंदच झालं अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीचे गेल्या अनेक वर्षांपासून साक्षीदार असलेल्या कार्यालयाकडे नेते,कार्यकर्ते यांनी पाठ फिरवली असून कार्यालयाला टाळे पडले आहे.सांगलीचे काँग्रेस कार्यालया एकाकी पडले आहे.याचा आढावा घेतला आमचे सांगलीचे ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी ..

Body:व्ही वो - व्ही वो - सांगली जिल्ह्यातील काँग्रेस आज अस्तित्वहीन बनली आहे,का असा प्रश्न लोकसभेच्या निवडणूकीमुळे उपस्थित झाला आहे.कारण वर्षानुवर्षे सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहिले.तर ३५ वर्षापासून वसंतदादा घराण्याचे या लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रभुत्व राहिलं होतं.मात्र २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत संपूर्ण देशातील काँग्रेस बरोबर सांगलीची काँग्रेसही वाहून गेली.मात्र आजच्या लोकसभा निवडणुकीत देशातील काँग्रेस उभारी घेत असताना सांगलीची काँग्रेस मात्र उभारी घेऊ शकली नाही,विशेषता वसंतदादा घराणे या ठिकाणी त्या लोकसभेच्या मैदानात उतरु शकलो नाही.याला काँग्रेस मधील अंतर्गत संघर्षाचे परिणाम हे मुख्य कारण आहे.त्यामुळे वर्षानुवर्षे काँग्रेसच्या हातात राहिलेली.सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच्या महाआघाडीचे मित्रपक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला गेली आहे.कॉंग्रेस अंतर्गत वादामुळे हे घडले आहे.आणि यासर्वाचा परिणाम सांगली काँग्रेस कार्यालयाचा आजच्या अवस्थेतवरून स्पष्ट दिसत आहे.कारण प्रत्येक लोकसभा निवडणुकीत धामधूम असणाऱ्या काँग्रेस कार्यालयात शुकशुकाट आहे.सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटेला गेल्याने नेते,कार्यकर्ते यांनी काँग्रेस कार्यालयाकडे पाठ फिरवली आहे.
त्यामुळे काँग्रेस कार्यालयाला टाळ पडलंय, असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. १९५९ पासून सांगलीच्या कॉंग्रेस कार्यालयात लोकसभेच्या निवडणुकीचे राजकारण शिजले.निवडणुकीचं नियोजन आणि विरोधकांनी काटशह देण्यासाठी रणनीतीही याच ठिकाणी ठरली.निवडणूक आल्या पासून निकाला पर्यंत कार्यालयात नेते,कार्यकर्त्यांचा राबता असायचा आणि काँग्रेस उमेदवाराला याचा काँग्रेस कार्यालयाचा आसरा घ्यावा लागायचा,मात्र यंदाच्या निवडणूकीत हे चित्र दिसत नाही.
यामुळे अनके लोकसभा निवडणूकीचे साक्षीदार असणारे सांगलीचे काँग्रेस कार्यालया ऐन लोकसभा निवडणूकी मध्ये एकाकी पडलं आहे.याचा आढावा घेतला आहे,सांगलीचे ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी.

walkthrough -

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.