ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हायजॅक, भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल - Bharat Jodo Yatra hijacked by Congress leaders

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) विरोधकांनी हायजॅक केल्याचा ( Bharat Jodo Yatra Hijack ) आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकर बावनकुळे ( BJP State President Chandrasekhar Bawankule ) यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडा यात्रा ( Bharat Jodo Yatra ) सुरू असताना विरोधी पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 13, 2022, 5:38 PM IST

सांगली - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( BJP State President Chandrasekhar Bawankule ) सांगली दौऱ्यावर आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) यात्रेवर जोरदार टीका केली आहे. एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) काढत आहेत तर, दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारत जोडो यात्रेवर टीका ( BJP criticizes Bharat Jodo Yatra ) करताना ते म्हणाले विरोधकांनी भारत जोडो हायजॅक यात्रा केली आहे.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हायजॅक

राज्यात कट करुन महाविकास आघाडी सरकार बनवण्यात आले होते. अजित पवारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली तेच योग्य होते असे बावकुळे म्हणाले. आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका करतांना बावकुळे म्हणाले की, ते बोलतात एक आणी करतात एक. महाविकास आघाडीचे नेते सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिंदे फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे बोलतात मात्र, सत्तेसाठी लागणाले संख्याबळ आमच्याकडे जास्त असल्याचे बावनकुळे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.