ETV Bharat / state

सांगलीची जागा स्वाभिमानीला जाणार ही केवळ अफवा - काँग्रेस आमदार - निवडणुक

सांगलीच्या लोकसभेबाबत बोलताना कदापीही सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जाऊ देणार नाही. याला आपला तीव्र विरोध राहील. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा काँग्रेसच लढवेल, अशी भूमिका मोहनराव कदम यांनी जाहीर केली आहे.

मोहनराव कदम १११
author img

By

Published : Mar 22, 2019, 3:37 PM IST

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली लोकसभेची जागा मिळणार ही केवळ अफवा आहे. सांगली लोकसभा काँग्रेसच लढवणार, असा विश्वास काँग्रेस आमदार व सांगली जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेस आमदार मोहनराव कदम यांची सांगली लोकसभेच्या जागेबद्दल प्रतिक्रिया

सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसमध्ये निर्माण झालेला पेच अजून सुटला नाही. तर, सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जाणार, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे भाजपात सांगलीतील काँग्रेस नेते जाणार. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सांगली काँग्रेस जिल्हाध्यक्ष व आमदार मोहनराव कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगली काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेता किंवा दादा किंवा कदम घराणे भाजपात जाणार नाही, असे कदम यांनी म्हटले.

सांगलीच्या लोकसभेबाबत बोलताना कदापीही सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जाऊ देणार नाही. याला आपला तीव्र विरोध राहील. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा काँग्रेसच लढवेल, अशी भूमिका मोहनराव कदम यांनी जाहीर केली आहे. सांगलीच्या जागेबाबत आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बोलणार आहोत आणि सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील, याबाबत आग्रही राहणार असल्याचे कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, काँग्रेसमध्ये नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना दोन्ही नेत्यांना आपण समजून सांगू आणि वाद मिटवू, असा विश्वासही कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

FEED SEND - FILE NAME - R_MH_1_SNG_22_MARCH_2019_CONGRESS_SANGLI_LOKSABHA_SARFARAJ_SANADI - to - R_MH_2_SNG_22_MARCH_2019_CONGRESS_SANGLI_LOKSABHA_SARFARAJ_SANADI

स्लग - सांगलीची जागा कदापी सोडणार नाही, स्वाभिमानीला जागा जाणार ही केवळ अफवा - काँग्रेस आमदार मोहनराव कदम.

अँकर - सांगली लोकसभेची जागा कदापि जाऊ देणार नाही.आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा मिळणार ही केवळ अफवा असून सांगली लोकसभा काँग्रेसच लढवणार असा विश्वास काँग्रेस आमदार व सांगली जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी व्यक्त केला आहे. सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Body:व्ही वो - सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसमध्ये निर्माण झालेला पेच अजून सुटला नाही.तर सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरील संघटनेकडे जाणार अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.आणि दुसरीकडे भाजपात सांगलीतील काँग्रेस नेते जाणार या पार्श्वभूमीवर आज सांगली काँग्रेस जिल्हाध्यक्ष व आमदार मोहनराव कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगली काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे कोणत्याही परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील येथे काँग्रेस नेता किंवा दादा किंवा कदम घराणे भाजपात जाणार नाही.
असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर सांगलीच्या लोकसभेबाबत बोलताना कदापिही सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जाऊ देणार नाही,याला आपला तीव्र विरोध राहील.आणि कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा काँग्रेसच लढवेल अशी भूमिका मोहनराव कदम यांनी जाहीर केले आहे.सांगलीच्या जागेबाबत आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बोलणार आहोत आणि सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील,याबाबत आग्रही राहणार असल्याचे कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.तसेच काँग्रेसमध्ये नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना दोन्ही नेत्यांना आपण समजून सांगू आणि वाद मिटवू असा विश्वासही कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

बाईट - मोहनराव कदम - आमदारव जिल्हाध्यक्ष ,काँग्रेस- सांगली .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.