ETV Bharat / state

सांगलीत तिहेरी हत्याकांड.. मुलानेच केला आई-वडिलांसह बहिणीचा खून - सांगली क्राईम

जत तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाने थरथरला आहे. उमदी गावामध्ये मुलाने आई, वडील आणि बहिणीचा निर्घृण खून केला. सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय-58) असे आरोपीचे नाव आहे. जमिनीच्या वादातून हे खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Representative Image
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Mar 11, 2020, 10:52 AM IST

Updated : Mar 11, 2020, 11:55 AM IST

सांगली - जत तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाने थरथरला आहे. उमदी गावामध्ये मुलाने आई, वडील आणि बहिणीचा निर्घृण खून केला. सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय-58) असे आरोपीचे नाव आहे. त्याने गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (वय-82), नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय-75) आणि समुद्राबाई बिरादार (वय-62) यांचा खून केला. घटनास्थळी जत आणि उमदी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून हे खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मुलाने केला आई-वडिलांसह बहिणीचा खून

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Last Updated : Mar 11, 2020, 11:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.