सांगली - दुष्काळग्रस्त खानापूर घाटमाथ्यावर अखेर कृष्णेचे पाणी दाखल झाले आहे. टेंभू योजनेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या खानापूरकरांचे स्वप्न साकार झाले आहे. रविवारी सकाळी पाण्याचे पूजन करून, फटाके फोडून जल्लोषात कृष्णामाईच्या पाण्याचे स्वागत करण्यात आले. आशिया खंडातील सर्वात मोठी सिंचन योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभू योजनेच्या 5 व्या टप्प्याच्या माध्यमातून खानापूर भागात अखेर कृष्णामाईचे पाणी दाखल झाले आहे.
दुष्काळी खानापूरच्या घाटमाथ्याची तहान आता 'कृष्णामाई' भागवणार - tembhu
दुष्काळग्रस्त खानापूर घाटमाथ्यावर अखेर कृष्णेचे पाणी दाखल झाले आहे. टेंभू योजनेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या खानापूरकरांचे स्वप्न साकार झाले आहे.
खानापूरच्या घाटमाथ्याची तहान भागणार
सांगली - दुष्काळग्रस्त खानापूर घाटमाथ्यावर अखेर कृष्णेचे पाणी दाखल झाले आहे. टेंभू योजनेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या खानापूरकरांचे स्वप्न साकार झाले आहे. रविवारी सकाळी पाण्याचे पूजन करून, फटाके फोडून जल्लोषात कृष्णामाईच्या पाण्याचे स्वागत करण्यात आले. आशिया खंडातील सर्वात मोठी सिंचन योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभू योजनेच्या 5 व्या टप्प्याच्या माध्यमातून खानापूर भागात अखेर कृष्णामाईचे पाणी दाखल झाले आहे.
Intro: सरफराज सनदी - सांगली.
Av
Feed send file name - mh_sng_01_tembhu_pani_vis_1_7203751 - to - mh_sng_01_tembhu_pani_vis_4_7203751
स्लग - दुष्काळी खानापूर घाटमाथ्यावर अखेर टेंभुच्या रूपाने कृष्णेचे पाणी दाखल , पाणी पूजन आणि फटाक्यांची आतिषबाजी करत केले स्वागत..
अँकर - दुष्काळग्रस्त खानापूर घाटमाथ्यावर अखेर कृष्णेचे पाणी दाखल झाला आहे.टेंभू योजनेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या खानापूरकरांचे स्वप्न साकार झाले आहे.
आज सकाळी पाण्याचे पूजन ,फटाके फोडत जल्लोषात दाखल झालेल्या कृष्णामाईचे स्वागत करण्यात आले.Body:व्ही वो - आशिया खंडातील सर्वात मोठी सिंचन योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभू योजनेच्या 5 व्या टप्प्याच्या माध्यमातून खानापूर भागात अखेर कृष्णामाईचे पाणी दाखल झाले आहे.
मागील अनेक वर्षांपासून कृष्णा नदीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत खानापूर घाटमाथ्यावरील दुष्काळग्रस्त होता.आणि अखेर कृष्णा नदीचे पाणी पोहचले आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरील दुष्काळ ग्रस्तांनी पाण्याचे पूजन करून स्वागत करत फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे.
काही महिन्यांपूर्वीच खानापूर भागातून जाणाऱ्या अग्रणी नदीत देखील टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात आले होते. यामुळे अग्रणी नदी काठच्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटला होता.मात्र पाण्यापासून वंचित असणाऱ्या घाटमाथ्यावरील अनेक गावं टेंभू योजनेचे पाणी कधी येणार याच्या प्रतीक्षेत होती. आणि अखेर घाटमाथ्यावर कृष्णेचे पाणी टेंभूच्या रूपाने दाखल झाला आहे.आता खानापूर परिसरातील 2 तलाव या पाण्याच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत.यामुळे पाण्यापासून वंचित असलेल्या गावांचा शेतीचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटण्यास मदत होणार आहे. यामुळे वर्षांनवर्षे पाण्यापसून वंचित असलेल्या या भागात शेतीमध्ये सुबकता येण्यास मदत होणार आहे.
Conclusion: