ETV Bharat / state

कर्नाटकच्या राजकीय घडामोडी सांगलीपर्यंत, काँग्रेस आमदार श्रीमंत पाटलांच्या सांगलीतील घरात पोहोचली कर्नाटक पोलीस

श्रीमंत पाटील यांना पळवल्याचा आरोप काँग्रेसने केल्यामुळे कर्नाटक विधानसभा सभापतींच्या आदेशानंतर कर्नाटक पोलीस आमदार पाटील यांच्या चौकशीसाठी सांगलीत दाखल झाले.

श्रीमंत पाटील यांचे सांगलीतील घर
author img

By

Published : Jul 19, 2019, 12:20 AM IST

सांगली - कर्नाटकच्या राजकीय घडामोडी सांगलीपर्यंत पोहोचल्या आहेत. कर्नाटकमधील कागवाडचे काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील यांच्या सांगलीतील घरात गुरुवारी कर्नाटक पोलीस पोहोचले. कर्नाटक राज्यातील विधानसभेत पाटील अचानक गायब झाल्याने गुरुवारी गोंधळ झाला होता. त्यामुळे कर्नाटक विधानसभा सभापतींनी कर्नाटक पोलिसांना पाटील यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

कर्नाटकमधील काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील यांचे सांगलीतील घर

पाटील यांना पळवल्याचा आरोप काँग्रेसने केल्यामुळे कर्नाटक विधानसभा सभापतींच्या आदेशानंतर कर्नाटक पोलीस पाटील यांच्या चौकशीसाठी सांगलीत दाखल झाले. यावेळी ते मुंबईतील रुग्णालयात असल्याचे सांगण्यात आल्याने कर्नाटक पोलीस परत फिरले. तर या घटनेची सांगली पोलिसांनीही दखल घेत आमदार पाटील यांच्या घरी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AV

Feed Send file name- mh_sng_04_karnatka_mla_sangli_home_police_vis_1_7203751 - mh_sng_04_karnatka_mla_sangli_home_police_vis_3_7203751

स्लग - कर्नाटकच्या राजकीय घडामोडी सांगली पर्यंत,काँग्रेस आमदार श्रीमंत पाटीलांच्या सांगलीतील घरात पोहचली कर्नाटक पोलीस..

अँकर - कर्नाटकच्या राजकीय घडामोडी सांगली पर्यंत पोहचल्या.कर्नाटकाच्या कागवाडचे काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील यांच्या सांगलीतील घरात गुरुवारी कर्नाटक पोलीस पोहचली होती.श्रीमंत पाटील याना पळवल्याचा काँग्रेसने आरोप केल्याने कर्नाटक विधानसभा सभापतींच्या आदेशानंतर कर्नाटक पोलीस आमदार पाटील यांच्या चौकशीसाठी सांगलीत दाखल झाली.यावेळी आमदार पाटील मुंबईतील रुग्णालयात असल्याचे सांगण्यात आल्याने कर्नाटक पोलीस परत फिरले.तर या घटनेची सांगली पोलिसांनीही दखल घेत आमदार पाटील यांच्या घरी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे श्रीमंत पाटील हे शेजारच्या कागवड मतदार संघातील काँग्रेसचे आमदार आहेत.सांगली मध्येही पाटील यांचे घर असून कर्नाटक राज्यातील राजकीय घडामोडीवर श्रीमंत पाटील अचानक गायब झाल्याने कर्नाटक विधानसभेत गुरुवारी दंगा झाला होता दंगा, यामुळे कर्नाटक विधानसभा सभापतींनी कर्नाटक पोलिसांना पाटील यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.