सांगली - शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ विजयी झाले आहेत. आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा 6 हजर 777 मतांनी पराभव करत सांगलीमधून दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. अत्यंत अटीतटीची ही लढत पाहायला मिळाली. सुरवातीपासून गाडगीळ आणि पाटील यांच्यात आघाडीची रस्सीखेच सुरू होती. कधी 3 मतांची तर कधी 300 मतांची अशी आघाडी राहिली. त्यामुळे दोन्हीकडे अंतिम क्षणापर्यंत धाकधूक कायम होती. मात्र, शेवटच्या 5 फेरीत गाडगीळ यांनी आघाडी घेत 91 हजार 665 मते तर काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांनी 84 हजार 595 मते मिळवली. आमदार सुधीर गाडगीळ यांचा विजय झाल्याचे समजतात भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला. यावेळी गाडगीळ यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, तर महिला महापौर संगीता खोत आणि नगरसेविकानी फुगडी खेळत सुधीर गाडगीळ यांच्या विजयाचा जल्लोष केला.
सांगली विधानसभा मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्ये काट्याची लढत, सुधीर गाडगीळांचा निसटता विजय - BJP wins Sangli assembly election
सांगली विधानसभा मदार संघात भाजपचे सुधीर गाडगीळ विजयी झाले आहेत. त्यांनी पृथ्वीराज पाटील यांचा ६ हजार ७७७ मतांनी पराभव केला.
सांगली - शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ विजयी झाले आहेत. आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा 6 हजर 777 मतांनी पराभव करत सांगलीमधून दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. अत्यंत अटीतटीची ही लढत पाहायला मिळाली. सुरवातीपासून गाडगीळ आणि पाटील यांच्यात आघाडीची रस्सीखेच सुरू होती. कधी 3 मतांची तर कधी 300 मतांची अशी आघाडी राहिली. त्यामुळे दोन्हीकडे अंतिम क्षणापर्यंत धाकधूक कायम होती. मात्र, शेवटच्या 5 फेरीत गाडगीळ यांनी आघाडी घेत 91 हजार 665 मते तर काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांनी 84 हजार 595 मते मिळवली. आमदार सुधीर गाडगीळ यांचा विजय झाल्याचे समजतात भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला. यावेळी गाडगीळ यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, तर महिला महापौर संगीता खोत आणि नगरसेविकानी फुगडी खेळत सुधीर गाडगीळ यांच्या विजयाचा जल्लोष केला.
स्लग: सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस मध्ये झाली काट्याची लढत,सुधीर गाडगीळ यांनी मिळवला निसटता विजय..
अँकर - सांगली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि भाजपाचे उमेदवार सुधीर दादा गाडगीळ विजयी झाले आहेत.आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा 6 हजर 777 मतांनी पराभव करीत सांगली मधून दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.अत्यंत अटीतटीची ही लढत पहायला मिळाली. सुरवातीपासून गाडगीळ आणि पाटील यांच्यात आघाडीची रस्सीखेच सुरू होती. कधी 3 मतांची तर कधी 300 मतांची अशी आघाडी राहिली.त्यामुळे दोन्ही कडे अंतिम क्षणा पर्यंत धाकधूक कायम होती.मात्र शेवटच्या 5 फेरीत गाडगीळ यांनी आघाडी घेत 91 हजार 665 मते तर काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांनी 84 हजार 595 मते मिळवली.आमदार सुधीर गाडगिळ यांचा विजय झाल्याचे समजतात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.यावेळी गाडगीळ यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला,तर महिला महापौर संगीता खोत आणि नगरसेविकानी फुगडी खेळत सुधीर गाडगीळ यांच्या विजयाचा जल्लोष केला .Body:.Conclusion: