ETV Bharat / state

शेततळ्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू, जत तालुक्यामधील उमराणीतील घटना

आई चिमुकलीसाठी दूध आणायला घरात गेली. अंगणात खेळणारी चिमुकली खेळता-खेळता शेततळ्यात पडली. यात तिचा मृत्यू झाला आहे.

दुर्दैवी चिमुकली
दुर्दैवी चिमुकली
author img

By

Published : Feb 8, 2020, 7:44 AM IST

सांगली - जत तालुक्यातील उमराणी येथील ईश्वरी वसंत खोत (वय 2 वर्षे) या चिमुकलीचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 7 फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजता घडली.

उमराणीतील वसंत खोत यांची ईश्वरी ही एकुलती एक मुलगी होती. घरात आई शीतल आणि मुलगी ईश्वरी दोघीच होत्या. ईश्वरी अंगणात खेळत होती. तिच्यासाठी दूध आणायला शितल घरात गेली. शीतल घरातून दूध घेऊन अंगणात आली असता ईश्वरी दिसेनाशी झाली. त्यावेळी त्यांनी ईश्वरीचा शोधू सुरू केला असता, ती शेत तळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. शीतल ईश्वरला वाचण्यासाठी आरडाओरडा करू लागली. त्यावेळी शीतलचा चुलत भाऊ मुऱ्याप्पा पुजारी तिथे आला. ईश्वरीला वाचविण्यासाठी शेततळ्यात उतरला परंतु ईश्वरीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - राज्यातील सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी देणार - जलसंपदा मंत्री

Intro:File name - mh10020_sng_03_vis_1
स्लग-जत तालुक्यातील उमराणी येथे शेतततळ्यात पडुन दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

अँकर- जत तालुक्यातील उमराणी येथील ईश्वरी वसंत खोत( वय 2वर्ष) या चिमुकलीचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला.चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.ही घटना सकाळी अकरा वाजता घडली
Body:File name - mh10020_sng_03_vis_1
स्लग-जत तालुक्यातील उमराणी येथे शेतततळ्यात पडुन दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

अँकर- जत तालुक्यातील उमराणी येथील ईश्वरी वसंत खोत( वय 2वर्ष) या चिमुकलीचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला.चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.ही घटना सकाळी अकरा वाजता घडली.

व्हीओ- ईश्वरी ही उमराणी तील वसंत खोत यांची एकुलती एक मुलगी होती.वसंत खोत यांचा विवाह गावातील तीन वर्षापूर्वी सितल पुजारी यांच्याशी झाला होता .त्यांना ईश्वरी ही दोन वर्षाची मुलगी होती.घरात आई शितल व मुलगी ईश्वरी दोघी होत्या ईश्वरी अंगणात खेळत होती तिला दूध पाजण्यासाठी दूध आणण्यासाठी सितल घरात गेली.शितल घरातून दुध घेऊन अंगणात आली असता ईश्वरी दिसेनाशी झाली.
त्यावेळी शितल ईश्वरी ला शोधू लागली शोधता शोधता शेततळ्याकडे गेली त्यावेळी ईश्वरी शेततळ्यात पडल्याचे निदर्शनास आले.शितल ईश्वर ला वाचण्यासाठि आरडाओरडा करू लागली त्यावेळी शीतलचा चुलत भाऊ मुर्यापा पुजारी तिथे आला. ईश्वरी ला वाचविण्यासाठी शेततळ्यात उतरला परंतु ईश्वरी चा मृत्यू झाला होता .या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.