ETV Bharat / state

रत्नागिरीत विहिरीत बुडून २ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या २ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र
author img

By

Published : Sep 13, 2019, 8:23 PM IST

Updated : Sep 13, 2019, 8:56 PM IST

रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यातील किरडुवे गावात आज (शुक्रवारी) संध्याकाळी विहिरीत बुडून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोघे जण विहिरीत पोहण्यासाठी गेले असताना ही घटना घडली.

हेही वाचा - भोपाळ बोट दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू, पाहा बोट बुडतानाचा लाईव्ह व्हिडिओ

स्वप्निल अनंत पांचाळ (34) व संजय काशीराम बाईत (40) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे आज संध्याकाळी विहिरीत पोहण्यासाठी गेले. यावेळी स्वप्निल विहिरीत उतरल्यानंतर तो पाण्यातून वर आला नाही म्हणून संजयने त्याचा शोध घेण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, ते दोघेही बुडाले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Intro:Body:

रत्नागिरी- 

संगमेश्वर तालुक्यातील

किरडुवे गावात विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

विहिरीत उतरले होते पोहायला 

आज संध्याकाळची घटना

 स्वप्निल अनंत पांचाळ (३४) व संजय काशीराम बाईत (४०) अशी दोघांची नावे.

यातील स्वप्नील हा प्रथम विहिरीत उतरला तो वर आला नाही म्हणून संजयने उडिया मारली

मात्र दोघेही बुडाले

गावावर शोककळा

Conclusion:
Last Updated : Sep 13, 2019, 8:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.