ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावर 'द बर्निंग कार'; चालकाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर आज 'बर्निग द कार' चा थरार पहायला मिळाला. गाडीचा स्फोट होऊन गाडीने पेट घेतला आणि यामध्ये चालकाचा होरपळून मृत्यू झाला. खेड तालुक्यातील बोरज गावानजीक सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

author img

By

Published : Jun 19, 2019, 5:41 PM IST

Updated : Jun 19, 2019, 8:03 PM IST

आगीत खाक झालेली कार

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर आज 'द बर्निग कार' चा थरार पहायला मिळाला. गाडीचा स्फोट होऊन गाडीने पेट घेतला आणि यामध्ये चालकाचा होरपळून मृत्यू झाला. खेड तालुक्यातील बोरज गावानजीक सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

आगीत खाक झालेली कार

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मारुती अल्टो कारचा बोरजनजीक मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या लोकांनाही क्षणभर काय झालं याचा अंदाज आला नाही. दरम्यान आवाज ऐकून नजीकच्या बोरज गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कारला लागलेल्या आगीने रौद्ररूप घेतलं होते. कारला लागलेल्या आगीत कारमधील चालकाचा अक्षरशः कोळसा झाला आहे.

आग मोठी असल्याने पाण्याच्या टँकरने आग विझविण्यात आली. या दुर्घटनेनंतर महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती कळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आग विझवल्यानंतर कार मधील चालकाला पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढले. या स्फोटामध्ये कारचा आणि कार चालकाचा अक्षरशः कोळसा झाल्याने ही गाडी कोणाची होती, चालक कोण होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

Intro:मुंबई-गोवा महामार्गावर कारचा स्फोट होऊन कार जळून खाक,

चालकाचाही मृत्यू,

खेड तालुक्यातील बोरज गावानजीकची घटना

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावर आज बर्निग द कार चा थरार पहायला मिळाला.. गाडीचा स्फोट होऊन गाडीने पेट घेतला आणि यामध्ये चालकाचा जळून मृत्यू झाला. खेड तालुक्यातील बोरज गावानजीक सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली..
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मारुती अल्टो कारचा बोरजनजीक मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, की आजूबाजूच्या लोकांनाही क्षणभर काय झालं याचा अंदाज आला नाही. दरम्यान आवाज ऐकून
नजीकच्या बोरज गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कारला लागलेल्या आगीने रौद्ररूप घेतलं होतं. कारला लागलेल्या आगीत कारमधील चालकाचा अक्षरशः कोळसा झाला आहे. मोठी आग लागल्याने पाण्याच्या टँकरने आग विझविण्यात आली., या दुर्घटनेनंतर महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती कळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान आग विझवल्यानंतर कार मधील चालकाला पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढले. या स्फोटामध्ये कारचा आणि कार चालकाचा अक्षरशः कोळसा झाल्याने ही गाडी कोणाची होती, चालक कोण होता , याचा तपास पोलीस करत आहेत..Body:मुंबई-गोवा महामार्गावर कारचा स्फोट होऊन कार जळून खाक,

चालकाचाही मृत्यू,

खेड तालुक्यातील बोरज गावानजीकची घटना Conclusion:मुंबई-गोवा महामार्गावर कारचा स्फोट होऊन कार जळून खाक,

चालकाचाही मृत्यू,

खेड तालुक्यातील बोरज गावानजीकची घटना
Last Updated : Jun 19, 2019, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.