ETV Bharat / state

लोकांनी आता ठरवलंय - खासदार सुनिल तटकरे

राज्यातील चित्र आता बदलत आहे. 'लोकांनी आता ठरवलयं' अशा शेलक्या शब्दात सुनिल तटकरे यांनी सरकारवर घणाघात केला आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर, सरकार कशा पद्धतीने आकसाने वागत आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला समजले आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.

सुनिल तटकरे
author img

By

Published : Sep 28, 2019, 7:55 PM IST

Updated : Sep 28, 2019, 8:56 PM IST

रत्नागिरी - अजित पवार हे एक भावनाप्रधान व्यक्तिमत्त्व आहे. अनेकांनी अजित पवारांची जी प्रतिमा कठोर पद्धतीची निर्माण केली, तशी वस्तुस्थिती नाही. प्रत्येक माणसाला मन आहे, संवेदना आहेत. वय वर्षे 80 असताना आज शरद पवार यांचे नाव शिखर बँक प्रकरणात आले आहे. त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

खासदार सुनिल तटकरे

तर राज्यातील चित्र आता बदलत आहे. 'लोकांनी आता ठरवलयं' अशा शेलक्या शब्दात सुनिल तटकरे यांनी सरकारवर घणाघात केला आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर, सरकार कशा पद्धतीने आकसाने वागत आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला समजले आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - रत्नागिरीत रेकॉर्डब्रेक पाऊस! मोडला २०११ चा विक्रम

दैवताला झालेल्या त्रासानंतरच अजित पवार यांचा हा मनातील कडेलोट होता, असे सांगत राज्याचे वातावरण बदलत आहे, असे संकेत मिळत असल्याची खात्री तटकरे यांनी व्यक्त केली. तर संजय राऊत आणि शरद पवार यांच्यातील भेट ही सदिच्छा भेट असल्याचे सांगत यावर राजकीय भाष्य करणे त्यांनी टाळले.

हेही वाचा - रत्नागिरीत अपघातात वडिलांसह चिमुरडीचा मृत्यू

Intro:राज्यातील चित्र आता बदलतंय - सुनील तटकरे

अजित दादा हे सुद्धा एक भावनाप्रधान व्यक्तिमत्त्व - तटकरे

कारवाई कशा पद्धतीने होतेय हे जनतेला कळतंय - तटकरे

रत्नागिरी, प्रतिनिधी

अजित दादा हे सुद्धा एक भावनाप्रधान व्यक्तिमत्त्व आहे. अनेकांनी दादांची जी प्रतिमा कठोर पद्धतीची निर्माण केली तशी वस्तुस्थिती नाहीय. प्रत्येक माणसाला मन आहे, संवेदना आहेत. वय वर्ष 80 असताना आज आदरणीय पवार साहेबांचं नाव या शिखर बँक प्रकरणात आलं, त्यावेळी दादांची उद्विग्नता मोठ्या प्रमाणात वाढली आणि या साऱ्यांची परिणीती विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्यामध्ये झाली असं मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं आहे..
राज्यातील चित्र आता बदलतंय, लोकांनी आता ठरवलंय अशा शेलक्या शब्दात राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी सरकारवर घणाघात प्रहार केलाय. शिखर घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर, सरकार कशा पद्धतीने आकसानं वागतंय, जे महाराष्ट्राच्या जनतेला समजलंय असं मत तटकरे यांनी व्यक्त केलं आहे.
दैवताला झालेल्या त्रासानंतरच अजित पवार यांचा हा मनातील कडेलोट होता, असं सांगत राज्याचं वातावरण बदलतंय असे संकेत मिळत असल्याची खात्री सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली. तर संजय राऊत आणि शरद पवार यांच्यातील भेट हि सदिच्छा भेट असल्याचं सांगत यावर राजकीय भाष्य करणं टाळलं. खासदार सुनिल तटकरे यांच्यासोबत बातचित केलीय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..

बाईट-१-121--सुनिल तटकरे. खासदार राष्ट्रवादी

Body:राज्यातील चित्र आता बदलतंय - सुनील तटकरे

अजित दादा हे सुद्धा एक भावनाप्रधान व्यक्तिमत्त्व - तटकरे

कारवाई कशा पद्धतीने होतेय हे जनतेला कळतंय - तटकरेConclusion:राज्यातील चित्र आता बदलतंय - सुनील तटकरे

अजित दादा हे सुद्धा एक भावनाप्रधान व्यक्तिमत्त्व - तटकरे

कारवाई कशा पद्धतीने होतेय हे जनतेला कळतंय - तटकरे
Last Updated : Sep 28, 2019, 8:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.