ETV Bharat / state

रत्नागिरी जिह्यातील 6 पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर - पोलीस निरिक्षक

महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले जे पोलीस अधिकारी नक्षलग्रस्त भागात दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा देतात, त्या अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालकांकडून विशेष सेवा पदक जाहीर करण्यात येते.

police
संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Nov 28, 2019, 7:40 AM IST

रत्नागिरी - महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले जे पोलीस अधिकारी नक्षलग्रस्त भागात दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा देतात, त्या अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालकांकडून विशेष सेवा पदक जाहीर करण्यात येते. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 2 उपविभागिय पोलीस अधिकारी, 3 पोलीस निरीक्षक, एका सहायक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे. तर राज्यातील तब्बल 655 अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवा पदक जाहीर झाले आहे.

नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे पदक दिले जाते. गेली दोन वर्षे रत्नागिरीत उपविभागिय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गणेश इंगळे हे यापर्वी नक्षलग्रस्त भागात होते. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती नक्षलग्रस्त भागात करण्यात आली होती. तेथे सुरक्षे बरोबरच नक्षलग्रस्त भागातील ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच त्यांच्या मध्ये एकरूप होत होते. शासनाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ गणेश इंगळे स्थानिकांना मिळवून देत, शासनाबद्दल त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम यांनी केले होते. त्यांच्या या कामाची दखल पोलीस दलाने घेतली आहे.

चिपळूण येथे नव्याने दाखल झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनीही नक्षलग्रस्त भागात उत्तम काम केल्याने त्यांच्या कामाची दखल पोलीस दलाने घेतली आहे.

ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी तब्बल तीन वर्षे नक्षलग्रस्त भागात काम केले होते. तीन वर्षे सेवेच्या कालवधीत त्यांनी तेथे अनेक गुन्हे उघड केले होते. तर स्थानिकांमध्ये शासनाबद्दल आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम सुरेश कदम यांनी उत्तमरित्या केल्याची दखल खात्याने घेतली आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल विभूते, राजेंद्र पाटील यांनीही नक्षलग्रस्त भागात केलेल्या कामाची दखल पोलीस दलाने घेतली आहे.

जयगडचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांनाही पोलीस सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. पोलीस उपनिरिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी नक्षलग्रस्त भागात चांगली कामगिरी केली होती.

हेही वाचा - कोकण रेल्वे मार्गावरील फुकट्या प्रवाशांकडून 1 कोटी 87 लाखांचा दंड वसूल

Intro:जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर

२ उपविभागिय पोलीस अधिकार्यांस ३ पोलीस निरिक्षक, १ सहाय्यक पोलीस निरिक्षकांचा समावेश

रत्नागिरी: प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेले जे पोलिस अधिकारी नक्षलग्रस्त भागात दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा देतात त्या अधिकार्यांना पोलिस महासंचालकाकडून विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २ उपविभागिय पोलीस अधिकार्यांस ३ पोलीस निरिक्षक, १ सहाय्यक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे. तर राज्यातील तब्बल ६५५ अधिकारी कर्मचार्यांना सेवा पदक जाहिर झाले आहे.
नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा पूर्ण करणार्या अधिकार्यांना हे पदक दिले जाते. गेली दोन वर्ष रत्नागिरीत उपविभागिय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गणेश इंगळे हे यापर्वी नक्षलग्रस्त भागात होते. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती नक्षलग्रस्त भागात करण्यात आली होती. तेथे सुरक्षे बरोबरच नक्षलग्रस्त भागातील ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच त्यांच्या मध्ये एकरुप होत होते. शासनाच्या माध्यमातू विविध योजनांचा लाभ त्यांनी स्थानिकांना मिळवून देत, शासनाबद्दल त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम गणेश इंगळे यांनी केले होते. त्यांच्या या कामाची दखल पोलीस दलाने घेतली आहे.
चिपळूण येथे नव्याने दाखल झालेल्या उपविभागिय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी हि नक्षलग्रस्त भागात उत्तम काम केल्याने त्यांच्या कामाची दखल पोलीस दलाने घेतली आहे.
ग्रामीण पोलीस पोलीस निरिक्षक सुरेश कदम यांनी तब्बल तीन वर्ष नक्षलग्रस्त भागात काम केले होते. तीन वर्ष सेवेच्या कालवधित त्यांनी तेथे अनेक गुन्हे उघड केले होते. तर स्थानिकांमध्ये शासनाबद्दल आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम श्री.कदम यांनी उत्तमरित्या केल्याची दखल खात्याने घेतली आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल विभूते, राजेंद्र पाटील यांनीहि नक्षलग्रस्त भागात केलेल्या कामाची दखल पोलीस दलाने घेतली आहे. जयगडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत वराळे यांना हि पोलीस सेवा पदक जाहिर करण्यात आले आहे. पोलीस उपनिरिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी नक्षलग्रस्त भागात चांगली कामगिरी केली होतीBody:जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर

२ उपविभागिय पोलीस अधिकार्यांस ३ पोलीस निरिक्षक, १ सहाय्यक पोलीस निरिक्षकांचा समावेशConclusion:जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर

२ उपविभागिय पोलीस अधिकार्यांस ३ पोलीस निरिक्षक, १ सहाय्यक पोलीस निरिक्षकांचा समावेश
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.