ETV Bharat / state

Sadabhau Khot on Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांचे हिंदुत्व नामोहरम झाले, ते हिरवा शालू पांघरलेल्यांबरोबर सत्तेवर - सदाभाऊ खोत - उद्धव ठाकरे हिंदुत्व सदाभाऊ खोत प्रतिक्रिया

मुख्यमंत्री आता हिरवा शालू पांघरलेल्यांबरोबर त्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेले ( Sadabhau Khot on Uddhav Thackeray over Hindutva) आहेत. त्यांचे हिंदुत्व नामोहरम झालेले आहे, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे ( Sadabhau Khot news tulaswade Ratnagiri ) संस्थापक अध्यक्ष तथा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot on Hindutva ) यांनी आज राजापूरमधील तुळसवडे येथे केली.

Sadabhau Khot on Uddhav Thackeray Hindutva
उद्धव ठाकरे हिंदुत्व सदाभाऊ खोत प्रतिक्रिया
author img

By

Published : May 1, 2022, 10:40 AM IST

रत्नागिरी - मुख्यमंत्री आता हिरवा शालू पांघरलेल्यांबरोबर त्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेले ( Sadabhau Khot on Uddhav Thackeray over Hindutva) आहेत. त्यांचे हिंदुत्व नामोहरम झालेले आहे, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे ( Sadabhau Khot news tulaswade Ratnagiri ) संस्थापक अध्यक्ष तथा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot on Hindutva ) यांनी आज राजापूरमधील तुळसवडे येथे केली. जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा, या दौऱ्यादरम्यान तुळसवडे येथे त्यांनी ही टीका केली.

प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत

हेही वाचा - Bhaskar Jadhav On Raj Thackeray : राज ठाकरे अयोध्येत योगींच्या 'टकल्याला' शाई लावणार का?; भास्कर जाधवांचा सवाल

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Sadabhau Khot on Uddhav Thackeray Hindutva ) यांनी विरोधकांवर तुटून पडा, असा कानमंत्र दिलेला आहे. यावरून सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. कोरोनाच्या काळात जनता महामारीशी दोन हात करत होती. जनतेला वेळेत उपचार मिळत नव्हते. आणि हे मात्र पिंजऱ्यामध्ये बसून डरकाळ्या फोडत होते. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.

खरतर ज्यांनी हिंदुत्वाला विरोध केला तिकडे उद्धव साहेब गेले, त्यामुळे हिंदुत्वाला फुंकर घालण्याचा काम राज ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या आता ज्वाला भडकलेल्या आहेत. या ज्वालांमध्ये कोणकोण भस्म होते, हे भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल, असेही खोत यावेळी म्हणाले. गेल्या लोकसभेमध्ये लाव रे तो व्हिडिओ असे म्हटले की राष्ट्रवादीचे सगळे नेते हे माकडासारखे टाळ्या वाजवत होते. आणि आज तेच राज ठाकरे हिंदुत्वाची शाल पांघरून हिंदुत्वाची भूमिका घेतल्याबरोबर स्टेजवरची टाळ्या वाजवणारी राष्ट्रवादीची माकडे रस्त्यावर उतरून टाळ्या वाजवत फिरायला लागलेली आहेत. याच्याएवढी शोकांतिका या राजकारणामध्ये असू शकत नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.

हेही वाचा - Dishantar Annapurna Project : मांडवखरीमध्ये महिलांनी दिशांतर संस्थेच्या माध्यमातून फुलवला भाजीचा मळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.