ETV Bharat / state

महागाईचा फटका : पेट्रोल-डिझेलचे दर आणखी 3 रुपयांनी वाढणार ? - पेट्रोल

महागाईचा फटका : पेट्रोल-डिझेलचे दर आणखी 3 रुपयांनी वाढणार ?
author img

By

Published : Jul 6, 2019, 1:27 PM IST

Updated : Jul 6, 2019, 2:56 PM IST

2019-07-06 13:14:02

पेट्रोलची स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटी 7 वरून 10 रुपयांवर प्रस्तावित करण्यात आली आहे. तर डिझेलची स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटी 1 रुपयांवरून 4 करण्याची प्रस्तावित केली आहे.

महागाईचा फटका : पेट्रोल-डिझेलचे दर आणखी 3 रुपयांनी वाढणार ?

रत्नागिरी - शुक्रवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर 1 रुपयांचा कर वाढल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मध्यरात्री  पेट्रोल-डिझेल दरात अडीच रुपयांपर्यंत वाढ झालेली दिसत आहे. तरीही पेट्रोल-डिझेल आणखी 3 रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे. 

पेट्रोलची स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटी 7 वरून 10 रुपयांवर प्रस्तावित करण्यात आली आहे. तर डिझेलची स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटी 1 रुपयांवरून 4 करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. त्यामुळे स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटीमध्ये प्रत्येकी 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच रोड अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सेझ पेट्रोल आणि डिझेल कर 8 वरून 10 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे रोड सेझमध्ये देखील 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजे एकूण ही 5 रुपयांची वाढ आहे. त्यापैकी 2 रुपयांची वाढ रात्री करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवर 25 टक्के व्हॅट लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर आज सव्वा दोन ते अडीच रुपयांनी वाढले आहेत. मात्र, येत्या काही दिवसात सरकारने ठरवल्यास पेट्रोल-डिझेल आणखी 3 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. 

Intro:पेट्रोल-डिझेलचे दर आणखी 3 रुपयांनी वाढण्याची शक्यता
फामपेडा अध्यक्ष उदय लोध

रत्नागिरी, प्रतिनिधी

शुक्रवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला.. या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर 1 रुपयांचा कर वाढल्याच जाहीर करण्यात आलं होतं.. मात्र प्रत्यक्षात मध्यरात्री जी पेट्रोल डिझेल दरात वाढ झाली ती अडीच रुपयांपर्यंत वाढ झालेली दिसत आहे.. मात्र आणखी पेट्रोल डिझेल तीन रुपयांपर्यंत महाग होण्याची शक्यता आहे. कारण पेट्रोलची स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटी 7 वरून 10 रुपयांवर प्रस्तावित करण्यात आली आहे. तर डिझेलची स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटी 1 रुपयांवरून 4 करण्याची प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटीमध्ये प्रत्येकी 3 रुपयांची वाढ करून ठेवण्यात आली आहे. तसेच रोड ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सेझ पेट्रोल आणि डिझेलवर 8 वरून 10 रुपये करण्यात आला अहे. त्यामुळे रोड सेझमध्ये देखील 2 रुपयांची वाढ करून ठेवण्यात आली आहे. म्हणजे एकूण 5 रुपयांची ही वाढ आहे. त्यापैकी 2 रुपयांची वाढ रात्री करण्यात आली.. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवर व्हँट 25 टक्के लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर आज सव्वा दोन ते अडीच रुपयांनी वाढले आहे.. मात्र येत्या काही दिवसांत सरकारने ठरवल्यास पेट्रोल डिझेल आणखी 3 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. मात्र हे सगळं सर्वसामान्यांच्या खिशातून जाणार आहे.. सरकार नेमकी कशी फसवणूक करतेय आणि पेट्रोल डिझेलची दरवाढ कशी करतेय याबाबत फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनीBody:पेट्रोल-डिझेलचे दर आणखी 3 रुपयांनी वाढण्याची शक्यताConclusion:पेट्रोल-डिझेलचे दर आणखी 3 रुपयांनी वाढण्याची शक्यता
Last Updated : Jul 6, 2019, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.