ETV Bharat / state

रत्नागिरीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत

सायंकाळपासून या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध बेत आखले जात होते. जिल्ह्यातील सर्वच हॉटेल्समध्ये गर्दी पाहायला मिळत होती.

New year celebration in ratnagiri
रत्नागिरीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत
author img

By

Published : Jan 1, 2020, 5:19 AM IST

रत्नागिरी - 2019 या सरत्या वर्षाला निरोप देत 2020 या नवीन वर्षाचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतिषबाजीसह अनेक ठिकाणी तरुणाई, अबालवृद्ध डिजेच्या तालावर थिरकताना पहायला मिळाले.

रत्नागिरीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत

सायंकाळपासून या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध बेत आखले जात होते. जिल्ह्यातील सर्वच हॉटेल्समध्ये गर्दी पाहायला मिळत होती. त्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांनी समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्टला सर्वाधिक पसंती दिली होती. येथील समुद्रकिनारी असलेल्या रत्नसागर रिसॉर्टमध्ये 2020 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. रात्री 12 वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीसह या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. यानंतर तरुण-तरुणी डिजेच्या तालावर थिरकताना पहायला मिळाले.

हेही वाचा - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 'गेट ऑफ इंडिया' येथे नयनरम्य रोषणाई

Intro:नववर्षाचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

रत्नागिरी, प्रतिनिधी

2020 सालाचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतिषबाजीसह अनेक ठिकाणी तरुणाईसह अबालवृद्धही डिजेच्या तालावर थिरकताना पहायला मिळाले. 2019 या सरत्या वर्षाला निरोप देत मोठ्या उत्साहात 2020 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. सायंकाळपासून या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध बेत आखले जात होते. जिल्ह्यातील सर्वच हॉटेल्समध्ये गर्दी पाहायला मिळत होती. त्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांनी बीच रिसॉर्टला सर्वाधिक पसंती दिली होती. रत्नागिरीतही समुद्रकिनारी असलेल्या रत्नसागर रिसॉर्टमध्ये 2020 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. त्यानंतर रात्री बरोबर बारा वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीसह या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. तरुण तरुणी यानंतर डिजेच्या तालावर थिरकताना पहायला मिळाल्या. सरत्या वर्षाला निरोप देत अनेकांनी गळाभेट करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अनेकांनी हा क्षण आपल्या कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न केला.
2019 या वर्षाला निरोप देताना अनेकांनी नवीन संकल्पहि केले.Body:नववर्षाचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
Conclusion:नववर्षाचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.