ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंसोबत १५ वर्षानंतर भेट झाली, आमदार भास्कर जाधव यांचा खुलासा

गेले चार दिवस गुहागरचे आमदार भास्कर जाधव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा सुरू होती. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, अशी भेट झाली नसल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. अखेर याबाबत जाधव यांनी स्वतः भेट झाल्याचा खुलासा केला. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

गुहागरचे आमदार भास्कर जाधव
author img

By

Published : Aug 29, 2019, 8:30 AM IST

Updated : Aug 29, 2019, 10:24 AM IST

रत्नागिरी - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार भास्कर जाधव यांची भेट झाली. त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तसेच कुटुंब आणि जवळच्या कार्यकर्त्यांसोबत बोलू, असे म्हटले होते. मात्र, त्या गोष्टींचा विपर्यास केला जातो, असे ते यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना आमदार भास्कर जाधव

गेले चार दिवस गुहागरचे आमदार भास्कर जाधव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा सुरू होती. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, अशी भेट झाली नसल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. अखेर याबाबत जाधव यांनी स्वतः भेट झाल्याचा खुलासा केला. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का? - रत्नागिरीतून निवडणूक लढवण्यास प्रसाद लाड इच्छूक, युती होणार की नाही?

उद्धव ठाकरेंसोबत तब्बल १५ वर्षांनी भेट झाली. त्यापूर्वी शरद पवार यांनी मंत्री केल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फोन करून अभिनंदन केले आणि असाच मोठा हो, असा आशीर्वाद दिला होता. शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत कधीही भेट झाली नव्हती. गेल्या 2004 च्या निवडणुकीमध्ये माझ्याबाबत जे काही झाले ते का झाले? कशामुळे झाले? याबाबत कधीतरी चर्चा व्हावी, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती. त्यामुळे ही भेट झाली. त्यावेळी पक्षाकडून अन्याय झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्याची कारणे काय? कशामुळे अन्याय झाला? त्याला कोण जबाबदार होते? याविषयी असलेले मळभ या भेटीत दूर झाले असल्याचे आमदार जाधव म्हणाले. यावेळी पत्रकारपरिषदेत त्यांचे यावेळी पुत्र समीर, विक्रांत जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माझी भेट झाली

आमदार भास्कर जाधव यांची कबूली

रत्नागिरी, प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आपली भेट झाली असल्याचं आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.
गेले चार दिवस गुहागरचे आ भास्कर जाधव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा सुरू होती. अखेर या बाबत आ जाधव यांनी आज स्वतः खुलासा करत आपली भेट झाल्याचं स्पष्ट केलं आहे.. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे..
रविवारी आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं वृत्त आलं आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.. पण अशी भेट झाली नसल्याचे मॅसेज सोशल मीडियावर फिरत होते. अखेर भास्कर जाधव यांनीच भेटीची कबुली बुधवारी पत्रकार परिषद घेत दिली..बुधवारी आ जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुत्र समीर ,विक्रांत जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आ जाधव म्हणाले ,उद्धव ठाकरे व आपली 15 वर्षानंतर भेट झाली.त्याआधी पवारसाहेबांनी मला मंत्री केल्यावर स्व. शिवसेनाप्रमुख यांनी फोन करून अभिनंदन केले होते व असाच मोठा हो असा आशीर्वाद दिला होता. दरम्यान शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माझी कधीही भेट झाली नव्हती.. 2004 च्या निवडणुकीच्या माझ्याबाबतीत जे काही झालं, ते का झालं, कशामुळे झालं याबाबतीत कधीतरी चर्चा व्हावी अशी उध्दवजींचीच इच्छा होती. त्यामुळे ही भेट झाली.. 2004 च्या वेळी पक्षाकडून अन्याय झाल्याचे स्पष्ट करून त्याची कारणे काय, कशामुळे अन्याय झाला त्याला कोण जबाबदार होते या विषयी असलेले मळभ या भेटीत दूर झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान वाटचालीबाबत कुटूंब आणि जवळच्या कार्यकर्त्यांशी बोलून ठरवू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Byte - भास्कर जाधव, आमदारBody:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माझी भेट झाली

आमदार भास्कर जाधव यांची कबूली
Conclusion:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माझी भेट झाली

आमदार भास्कर जाधव यांची कबूली
Last Updated : Aug 29, 2019, 10:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.