ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची बॅनरबाजी

author img

By

Published : Nov 1, 2019, 5:41 PM IST

मुख्यमंत्री कोण होणार? यावरून सध्या शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. मात्र, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने बॅनरच्या माध्यमातून आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीसच होणार, असे पोस्टर्स राजापूरमध्ये भाजपकडून लावण्यात आले आहेत.

राजापूरमध्ये भाजपकडून बॅनरबाजी

रत्नागिरी- शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरू आहे. त्यात आता सेनेच्या बालेकिल्यात भाजपने पोस्टर्स वाॅर सुरू केले आहे. सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात भाजपने 'देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री' अशी पोस्टर्स झळकवली आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

राजापूरमध्ये भाजपकडून बॅनरबाजी

हेही वाचा- देशाच्या उत्पादन क्षेत्रात मंदावली हालचाल; गेल्या दोन वर्षात 'पीएमआय'ने नोंदविला निचांक

मुख्यमंत्री कोण होणार? यावरून सध्या शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. मात्र, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने बॅनरच्या माध्यमातून आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीसच होणार, असे पोस्टर्स राजापूरमध्ये भाजपकडून लावण्यात आले आहेत. भाजप नेत्यांच्या फोटोसह भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. दीपक पटवर्धन, राजापूर तालुकाप्रमुख शशिकांत गुरव यांचे फोटो आहेत. राजापूर शहरात हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. राजापूरमध्ये सध्या रिफानयरीचा मुद्दा गरम असताना या बॅनर्सने सेनेला एक प्रकारे अल्टीमेटम दिलेले पाहायला मिळत आहे. राजापूर शहरातील मुख्य रस्त्यांवर हे बॅनर्स भाजपने झळकवून सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

Intro:मा. देवेंद्र फडणवीसच होणार पुन्हा मुख्यमंत्री

राजापूरमध्ये भाजपकडून बॅनरबाजी

रत्नागिरी, प्रतिनिधी

शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरु आहे. त्यात आता सेनेच्या बालेकिल्यात भाजपने पोटर्स वाॅर सुरु केलं आहे. सेनेचा बालेकिल्ला म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात भाजपने मा. देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री अशी बॅनर्स झळकवली आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री कोण होणार यावरून सध्या शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. मात्र शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने बॅनरच्या माध्यमातून आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीसच होणार असे बॅनर राजापूरमध्ये भाजपकडून लावण्यात आले आहेत. भाजप नेत्यांच्या फोटोसह भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन, राजापूर तालुकाप्रमुख शशिकांत गुरव यांचे फोटो आहेत. राजापूर शहरात हे बॅनर लावण्यात आले आहेत. राजापूरमध्ये सध्या रिफानयरीचा मुद्दा गरम असताना या बॅनर्सने सेनेला एक प्रकारे अल्टीमेंटम दिलेले पहायला मिळतेय. राजापूर शहरातील मुख्य रस्त्यांवर हे बॅनर्स भाजपने झळकवून सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे..Body:मा. देवेंद्र फडणवीसच होणार पुन्हा मुख्यमंत्री

राजापूरमध्ये भाजपकडून बॅनरबाजीConclusion:मा. देवेंद्र फडणवीसच होणार पुन्हा मुख्यमंत्री

राजापूरमध्ये भाजपकडून बॅनरबाजी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.