ETV Bharat / spiritual

नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी; वाचा राशीभविष्य - Horoscope 25 September 2024 - HOROSCOPE 25 SEPTEMBER 2024

Horoscope 25 September 2024 : आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, कामाच्या ठिकाणी कसा जाईल दिवस, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, ते जाणून घेऊ ईटीव्ही भारतवरील या राशीभविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2024, 12:10 AM IST

  • मेष (ARIES) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळून त्याचा आरंभ सुद्धा कराल. शीघ्र गतीनं विचारात बदल होऊन मनाची अवस्था द्विधा होईल. आज नोकरी-व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावं लागेल. निश्चित हेतूने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. छोटे प्रवास होतील. महिलांनी आज वाणीवर संयम ठेवणं हितावह राहील.
  • वृषभ (TAURUS) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आपली अनिर्णायकी अवस्था झाल्यानं हाती आलेली सोनेरी संधी आज आपण गमावून बसाल. मनात वैचारिक गोंधळ उडाल्यानं आज आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत एखादे नवीन काम सुरू करणे हितावह ठरू शकणार नाही. वादविवाद किंवा चर्चेत आपल्या हटवादीपणामुळं संघर्षाची शक्यता आहे. भावंडांमध्ये प्रेमभाव राहील.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन व स्वस्थ चित्ताने होईल. मित्र व नातलगांसह सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिकदृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. मनात नकारात्मक विचार येतील. मित्र आणि प्रिय व्यक्तिकडून भेटवस्तू मिळाल्यानं आपण आनंदित व्हाल.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. त्यामुळं आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संबंधितांचे गैरसमज झाल्यानं आपण व्यथित व्हाल. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. शक्यतो वाद टाळावेत. एखादी समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखादा अपघात संभवतो. कोणतेही कृत्य विचार पूर्वकच करावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खर्चात वाढ होईल.
  • सिंह (LEO) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. तरीही द्विधा मनःस्थितीमुळं हातची संधी जाण्याची शक्यता आहे. मनात विचारांचे काहूर माजेल. द्विधा मनःस्थितीमुळं नवे कार्य हाती न घेणं हितावह राहील. मित्र-मैत्रिणींचा सहवास घडेल व त्यांच्याकडून काही लाभ सुद्धा पदरी पडेल. मित्रांसह सहलीचा बेत आखाल. त्यात फायदा होईल. एखादा धनलाभ संभवतो.
  • कन्या (VIRGO) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यात यशस्वी होऊ शकाल. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. मान-सन्मान होतील. वडिलां कडून फायदा संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंदाचं राहील. आरोग्य उत्तम राहील. सरकारी कामे होतील. सरकारकडून फायदा होईल. कामासाठी बाहेरगावी जावे लागेल. कुटुंबात सामंजस्याचं वातावरण राहील.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपण बौद्धिक आणि लेखन कार्यात व्यस्त राहाल. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. व्यापार-व्यवसायात मोठा फायदा संभवतो. परदेशस्थ मित्रांकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. संततीविषयी द्विधा मनःस्थिती राहील. विरोधकांशी वाद संभवतात.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शक्यतो आज नवीन कार्याची सुरुवात करु नये. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. अवैध कृत्यापासून दूर राहणं हितावह राहील. हातून एखादा राजद्रोह घडण्याची शक्यता आहे. नवे संबंध विचार पूर्वक जोडा. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनःशांतीसाठी प्रयत्नशील राहावे.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस आनंददायी आणि समाधान मिळवून देणारा आहे. मनोरंजन, मेजवानी, सहल, प्रवास, मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास तसेच सुंदर वस्त्र लाभ हि आजच्या दिवसाचे वैशिष्ठय असेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमालाप करू शकाल. लेखन कार्यास आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक विचारांची देवाण घेवाण होईल. भागीदारीत फायदा होईल. नांवलौलिक होऊ शकेल. वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगता येईल.
  • मकर (CAPRICORN) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस व्यापार-व्यवसायातील प्रगती व आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच आर्थिक देवाण- घेवाणीत यश मिळेल. आयात-निर्यातीचा व्यापार करणार्‍यांना फायदा होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होतील. कायदेशीर बाबींसंबंधी सावध राहाल. प्रकृती उत्तम राहील. विरोधकांचे प्रयास निष्प्रभ होतील.
  • कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस मानसिक अशांतता आणि उद्विग्नता यांनी भरलेला आहे. सातत्यानं विचार बदलत राहतील त्यामुळं निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संततीचे प्रश्न बेचैन करतील. पोटाच्या तक्रारीमुळं हैराण व्हाल. कामात अपयश आल्यानं निराश व्हाल. पैसा अचानक खर्च होईल. साहित्य लेखनासाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे.
  • मीन (PISCES) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक उद्वेग, धनहानी व मानहानी होईल. नोकरीत समस्या उदभवतील. स्थावर मालमत्तेचे व्यवहार करताना सावधानी बाळगा. स्त्रियांबरोबरचे संबंध हानीकारक सिद्ध होतील.

हेही वाचा -

शारदीय नवरात्री 'या 'तारखेपासून होणार सुरू; जाणून घ्या, नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्व - Navratri 2024 Colours

पितरांची तिथी माहिती नसेल तर सर्वपित्री अमावस्येला 'या' पितरांचं करा श्राद्ध; जाणून घ्या तारीख आणि शुभ वेळ - Sarvapitri Amavasya 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.