ETV Bharat / state

रत्नागिरी : कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या १६०० पार; तर शुक्रवारी ४४० नवे रुग्ण - ratnagiri corona news

शुक्रवारी कोरोनाचे नवे ४४० रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात सद्यास्थितीत ५३९६ रुग्ण विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत.

death of corona patient rises to more than one thousand in ratnagiri
रत्नागिरी : कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या १६०० पार; तर शुक्रवारी ४४० नवे रुग्ण
author img

By

Published : Jun 19, 2021, 3:38 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे नवे ४४० रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आधीचे २५ मृत्यू शुक्रवारी जाहीर करण्यात आल्याने मृत्यूची एकूण संख्या १६०७ झाली आहे.

शुक्रवारी ४४० नवे कोरोनाबाधित -

शुक्रवारी जिल्ह्यात ५ हजार ६८ स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४४० रुग्णांचा कोरोनाचाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. दरम्यान, आतापर्यंत २ लाख ३५ हजार ७४० जणांचा अहवाल ४७ हजार ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच शुक्रवारी ४०१ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत ४० हजार ६० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यास्थितीत ५३९६ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत.

मृत्यू दर ३.४१ टक्क्यांवर -

शुक्रवारी दिवसभरात ८ व मागील काही दिवसांत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या १६०७ झाली असून मृत्यूचा दर ३.४१ टक्के झाला आहे.

हेही वाचा - 'भविष्यातही देशाच्या राजकारणात शिवसेनेची घोडदौड सुरू राहील'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.