ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्ग : कशेडी घाटात भोगाव येथील रस्ता खचला

जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने, अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. पोलादपूर तालुक्यातही य पावसाचा फटका बसला. मुंबई गोवा महामार्गावरिल पोलदपूर तालुक्यातील कशेडी घाटा नजीक असलेल्या मौजे भोगाव येथील रस्ता पावसाच्या पाण्यामुळे खचला. यामुळे वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. तेव्हा पर्यायी व्यवस्था म्हणून एकाच बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्ग : कशेडी घाटात भोगाव येथील रस्ता खचला
author img

By

Published : Jul 29, 2019, 1:16 AM IST

Updated : Jul 29, 2019, 7:23 AM IST

रायगड - मागील दोन दिवसांपासून मुंबईसह कोकण विभागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. या दोन दिवसादरम्यान झालेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील मौजे भोगाव (येलंगेवाडी) येथील रस्ता खचला आहे. त्यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारणा केली असता, आज सोमवारी (29 जुलै) ला रस्ता दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी डिव्हाडर लावण्यात आले आहेत.

मुंबई-गोवा महामार्ग : कशेडी घाटात भोगाव येथील रस्ता खचला

जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने, अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. पोलादपूर तालुक्यातही य पावसाचा फटका बसला. मुंबई गोवा महामार्गावरील पोलदपूर तालुक्यातील कशेडी घाटा नजीक असलेल्या मौजे भोगाव येथील रस्ता पावसाच्या पाण्यामुळे खचला. यामुळे वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. तेव्हा पर्यायी व्यवस्था म्हणून एकाच बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली. दरम्यान, खचलेल्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळजी घेऊन वाहतूक करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महामार्गाच्या कशेडी येथील हायवे चौकीमध्ये खचलेल्या रस्त्याबाबत माहिती कळवण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासन व पोलिसांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग महाडचे उपअभियंता गायकवाड यांना याबाबत कळवले असल्याचे सांगण्यात आले. तर उद्या या रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Intro:
मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात भोगाव येथील रस्ता खचला

महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू

रायगड : मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील मौजे भोगाव (येलंगेवाडी) येथील रस्ता पावसाने खचला आहे. त्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा कडून उद्या 29 जुलै रोजी दुरुस्ती करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळजी घेऊन वाहतूक करावी असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने खचलेल्या रस्त्याठिकाणी डिव्हाडर लावण्यात आले आहेत.Body:जिल्ह्यात दोन दिवसात पडलेल्या पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. पोलादपूर तालुक्यातही मुसळधार पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे येथेही अनेक भागात पाणी साचले होते. मुंबई गोवा महामार्गालाही या तुफान पावसाचा फटका बसला आहे.Conclusion:मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटा नजीक असलेल्या मौजे भोगाव येलंगेवाडी येथील एक साईटचा रस्ता हा पूर्ण खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे या महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरळीत सुरू ठेवली आहे. महामार्गाच्या या परिस्थितीबाबत कशेडी येथील हायवे चौकी यांना माहिती देऊन सतर्कते बाबत सूचना दिल्या असून सार्वजनिक बांधकाम विभाग महाडचे उपअभियंता गायकवाड याना याबाबत कळविले असल्याचे जिल्हा प्रशासन व पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर उद्या या रस्त्याची दुरुस्ती केली जाईल असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Last Updated : Jul 29, 2019, 7:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.