रायगड - अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. बुधवार सकाळपर्यंत त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरेहरेश्वरसह अलिबागजवळ धडकण्याची भीती आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच किनारपट्टीला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी राजेश भोसतेकर यांनी घेतलेला हा आढावा...
'निसर्ग' चक्रीवादळ संकट : थेट अलिबागहून 'ईटीव्ही भारत'चा आढावा... - Nisarga Cyclone update
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. बुधवार सकाळपर्यंत त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरेहरेश्वरसह अलिबाग किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
!['निसर्ग' चक्रीवादळ संकट : थेट अलिबागहून 'ईटीव्ही भारत'चा आढावा... Nisarga Cyclone in Alibaug on Wednesday afternoon etv bharat reporter survey](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7453382-26-7453382-1591150875020.jpg?imwidth=3840)
'निसर्ग' चक्रीवादळ संकट : थेट अलिबागहून 'ईटीव्ही भारत'चा आढावा...
रायगड - अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. बुधवार सकाळपर्यंत त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरेहरेश्वरसह अलिबागजवळ धडकण्याची भीती आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच किनारपट्टीला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी राजेश भोसतेकर यांनी घेतलेला हा आढावा...
निसर्ग चक्रीवादळाचे अपडेट देताना आमचे प्रतिनिधी राजेश भोसतेकर...