ETV Bharat / state

हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने पनवेल जंक्शनवर गर्दी

पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी हार्बर रेल्वेची वाहतूक जवळपास २५ मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे नोकरदारांना सकाळपासूनच कामावर जाण्याच्या वेळी मनस्ताप सहन करावा लागला.

पनवेल जंक्शनवर गर्दी
author img

By

Published : Jul 10, 2019, 2:13 PM IST

पनवेल - ऐन गर्दीच्या वेळी सकाळी मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. अद्यापही २० ते २५ मिनिटांनी लोकल उशिराने धावत आहेत. हार्बर मार्गावर कॉटन ग्रीन ते शिवडी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

पनवेल जंक्शनवर गर्दी

पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी हार्बर रेल्वेची वाहतूक जवळपास २५ मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे नोकरदारांना सकाळपासूनच कामावर जाण्याच्या वेळी मनस्ताप सहन करावा लागल आहे. पनवेलहून सकाळी ९:१५ वाजता सुटणारी लोकल शिवडी- कॉटनग्रीन स्थानका दरम्यान बंद पडली होती. त्यामुळे हार्बर रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली. बिघाड दुरुस्ती केल्यानंतर १० वाजून ५ मिनिटांनी रेल्वेसेवा सुरळीत झाली. मात्र, त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हार्बर आणि मध्य रेल्वेमार्गांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती.

लोकलच्या दिरंगाईने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना आणि विद्यार्थ्यांना प्रचंड गर्दीतूनच धक्केबुक्के खात प्रवास करावा लागला.

Intro:सोबत व्हिडिओ जोडला आहे

पनवेल

ऐन गर्दीच्या वेळी सकाळी कामावर जाण्याच्या वेळात मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. हार्बरवर कॉटन ग्रीन ते शिवडी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली. तर पनवेलहुन सीएसएमटीकडे जाणारी हार्बर रेल्वेची वाहतूक जवळपास २५ मिनिटं उशिराने सुरू आहे. यामुळे नोकरदारांना सकाळी कामावर जाण्याच्या वेळी मनस्ताप सहन करावा लागला.
Body:पनवेलहुन सकाळी 9:15 वाजता सुटणारी लोकल शिवडी- कॉटनग्रीन स्थानका दरम्यान बंद पडली. त्यामुळे हार्बर रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. दुरुस्ती केल्यानंतर १० वाजून ५ मिनिटांनी रेल्वेसेवा सुरळीत झाली. मात्र आद्यपही 20 ते 25 मिनिटांनी लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हार्बर आणि मध्य रेल्वेमार्गांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती.
Conclusion:परिणामी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना आणि विद्यार्थ्यांना प्रचंड गर्दीतूनच धक्केबुक्के खात प्रवास करावा लागला. नेहमीची गाडी पकडण्यासाठी आलेल्यांनाही लोकलच्या खोळंब्याचा फटका बसला असून त्यांचा आज कामावर लेटमार्क लागला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.