ETV Bharat / state

अलिबागमध्ये राबवली स्वच्छता मोहीम, सचिन धर्माधिकारींच्या वाढदिवसाचे औचित्य - कचरा

सकाळी ७ वाजतापासून अलिबागमध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. याअंतर्गत एसटी स्टँड परिसर, शहरातील प्रमुख रस्ते, समुद्र किनारे, स्मशानभूमी, तलाव स्वच्छ करण्यात आला.

cleanliness
अलिबागमध्ये राबवली स्वच्छता मोहीम
author img

By

Published : Mar 1, 2020, 12:08 PM IST

Updated : Mar 1, 2020, 1:09 PM IST

रायगड - डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडातर्फे आज अलिबाग शहर, शासकीय कार्यालयांसह ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबागमध्ये राबवली स्वच्छता मोहीम, सचिन धर्माधिकारींच्या वाढदिवसाचे औचित्य

हेही वाचा - शिवसेनेच्या मुखपत्राला मिळाल्या पहिल्या महिला संपादक, बाळासाहेबांच्या स्नुषा रश्मी चालवणार वारसा

सकाळी ७ वाजतापासून अलिबागमध्ये या मोहिमेला सुरुवात झाली. याअंतर्गत एसटी स्टँड परिसर, प्रमुख रस्ते, समुद्र किनारे, स्मशानभूमी, तलाव स्वच्छ करण्यात आला. प्रतिष्ठानतर्फे रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक, बंगळुरूमध्येही हे अभियान राबवण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते.

Last Updated : Mar 1, 2020, 1:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.