नवी मुंबई: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील (APMC FIRE) फळ बाजारात मोठी आग लागली आहे. या आगीत 15 ते 20 गाळे जळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे.
या आगीत जीवित हानी झाली की नाही याची माहिती मात्र अजून समोर आलेली नाही. (Navi Mumbai APMC market)