ETV Bharat / state

'उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे'; छोट्या अनुयायांची 'गान'वंदना - koregaon-bhima news

कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून असंख्य भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच महिला देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या.

youngsters shows gratitude in koregaon bhima
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून असंख्य भाविकांनी गर्दी केली होती.
author img

By

Published : Jan 1, 2020, 7:36 PM IST

Updated : Jan 1, 2020, 8:55 PM IST

पुणे - कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून असंख्य भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच महिला देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या.

कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून असंख्य भाविकांनी गर्दी केली होती.

विजयस्तंभाला मानवंदना दिल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या लहान मुलांनी गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक अनुयायी या मुलांचं कौतुक करत होता. हे चिमुकले सर्वांचे आकर्षण बनत होते. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांनीही या त्यांच्या स्वरात स्वत:चे स्वर मिसळले.

Intro:Anc- कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून असंख्य भाविकांनी गर्दी करायला सकाळपासून सुरुवात केली यामध्ये महिला नागरिक लहान मुले अशा सर्वांनी विजयस्तंभाला मानवंदना दिली यावेळी मुलींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार येथे येणाऱ्या आत्मसात करावे यासाठी गाण्याच्या माध्यमातून संबोधित केले

विजयस्तंभाला मानवंदना दिल्यानंतर येथे येणारी लहान मुले गाण्याच्या माध्यमातून डॉ बाबासाहेबांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे येथे येणारा प्रत्येक अनुयायी या मुलांचं एक वेगळं कौतुक करत होता लहान वयातही एवढे मोठे विचार सांगणारी ही चिमुकली गोड मुले नागरिकांचे आकर्षण बनत होती त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांनीही या चिमुकल्या स्वरांमध्ये आपले स्वर मिळवले

Body:...

Conclusion:
Last Updated : Jan 1, 2020, 8:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.