ETV Bharat / state

ढिगाऱयाखाली गुदमरुन कामगाराचा मृत्यू, पुण्याच्या खेड तालुक्यातील घटना - pune

खेड तालुक्यातील बहुळ येथील खलाटे वस्तीत शेताच्या बाजुला असणाऱया विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरु होते.  विहिरीचे अंडाकृती रिंग टाकून बांधकाम सुरू असताना अचानक विहिरीच्या काठावरुन मातीची धडी कोसळली.

विहिरीचे बांधकाम सुरु असताना कामगाराचा मृत्यू झाला
author img

By

Published : Jun 3, 2019, 3:33 AM IST

पुणे - विहिरीचे खोलीकरण व विहिरीचे बांधकाम सुरू असताना विहिरीच्या कठाड्यावरील मातीची धडी कोसळून पाच मजूर अडकल्याची घटना रविवारी दुपारी खेड तालुक्यातील बहुळ येथे घडली. या घटनेत एका मजुराचा मातीच्या ढिगाऱयाखाली गुदमरुन मृत्यू झाला आहे. निलेश असे कामगाराचे नाव आहे.

खेड तालुक्यातील बहुळ येथील खलाटे वस्तीत शेताच्या बाजुला असणाऱया विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरु होते. विहिरीचे अंडाकृती रिंग टाकून बांधकाम सुरू असताना अचानक विहिरीच्या काठावरुन मातीची धडी कोसळली. त्यावेळी विहिरीचे बांधकाम करणारे पाच कामगार मातीसह विहिरीत पडले.

त्यामध्ये चार जणांना वाचविण्यात यश मिळाले. मात्र, एका कामगाराचा मातीच्या डिगाऱयाखाली श्वास गुदमरल्याने तो बेशुद्ध झाला. त्यांना चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

Intro:Anc__सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे गावांत पाण्याच्या शोधात विहिरीचे खोलीकरण व विहिरीचे बांधकाम सुरू असताना विहिरीच्या कठाड्यावरील मातीची धडी कोसळून पाच मजूर अडकल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्याच्या सुमारास घडली असुन या घटनेत एका मजुराचा मातीच्या डिगा-याखाली गुदमरुन मृत्यू झाला.आहे निलेश कु-हाडे (वय 20, रा. वडू बुद्रुक, मूळ जळगाव), असे मयत कामगाराचे नाव आहे.

खेड तालुक्यातील बहुळ येथील खलाटे वस्तीत शेताच्या बाजुला असणा-या विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरु होते त्याच वेळी विहिरीचे अंडाकृती रिंग टाकून बांधकाम सुरूअसताना अचानक विहिरीच्या काठावरुन मातीची धडी कोसळली त्यावेळी विहिरीचे बांधकाम करणारे पाच कामगार मातीसह विहिरीत पडले त्यामध्ये चार जणांना वाचविण्यात यश मिळाले मात्र एका कामगाराचा मातीच्या डिगा-याखाली श्वास गुदमरल्याने ते बेशुद्ध झाला त्यांना चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

दरम्यान नागरिकांची पाण्याच्या शोधात चाललेली धडपड जिवावर येऊ शकते त्यामुळे नागरिकांनी धोका लक्षात घेऊन काम करण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले.Body:ब्रेकिंगConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.