ETV Bharat / state

पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून बचावासाठी करा 'हे' उपाय - साथीचे आजार उपाय

पूर परिस्थिती असताना आणि पूर ओसरल्यानंतर अनेक साथीचे आजार पसरतात. यामध्ये प्रामुख्याने कॉलरा, हिवताप, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, उलट्या, जुलाब, टायफॉईड, स्वाइन फ्ल्यू यासारखे आजार पसरण्याची भीती असते. साचलेल्या पाण्यामुळे डासाचे प्रमाण वाढल्याने डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार पसरतात.

पावसाळयात साथीच्या आजारांपासून बचावासाठी करा 'हे' उपाय
author img

By

Published : Aug 10, 2019, 5:12 PM IST

पुणे - मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत असल्याने पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर आता सर्वात मोठे आव्हान रोगराई नियंत्रणाचे आहे.

पूर परिस्थिती असताना आणि पूर ओसरल्यानंतर अनेक साथीचे आजार पसरतात. यामध्ये प्रामुख्याने कॉलरा, हिवताप, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, उलट्या, जुलाब, टायफॉईड, स्वाइन फ्ल्यू यासारखे आजार पसरण्याची भीती असते. साचलेल्या पाण्यामुळे डासाचे प्नमाण वाढल्याने डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार पसरतात.

पावसाळयात साथीच्या आजारांपासून बचावासाठी करा 'हे' उपाय

डॉ अविनाश भोंडवे यांनी साथीच्या रोगराईपासून बचावासाठी सुचवलेले काही उपाय-

1) पाणी पिताना फिल्टरचे पाणी प्या किंवा चार पदरी फडक्याने पाणी गाळून उकळून, गार करून ते पाणी प्या

2) हॉटेल, रेस्टॉरंट, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिणे टाळा. बाहेर जाताना घरातून पाणी घेऊन जा

3) उघड्यावरचे अन्न खाणे टाळा.

4) अंग ओले राहिल्याने सर्दी खोकल्यासारखे आजार, फंगल इफेक्शन, पायाला चिखल्या, गजकर्ण यासारखे आजार पसरतात. त्यासाठी पावसात भिजू नका. भिजल्यानंतर लवकरात लवकर अंग कोरडे करा.

5) ढगाळ हवामानामुळे न्यूमोनिया, सर्दी खोकला स्वाइन फ्ल्यू यांसारखे आजार पसरत असतात. हे आजार ज्यांना आहेत त्यांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

6) मुलांला ताप असेल आणि त्यांना बरे वाटत असेल म्हणून लगेच शाळेत पाठवू नका. अर्धवट बऱ्या झालेल्या मुलांपासून इतर मुलांना संसर्ग होऊ शकतो.

Intro:(बाईट मोजोवर)

मुसळधार पावसामुळे राज्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती..मागील दोन दिवसांपासून पाऊस ओसरला असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे..आता यानंतर आव्हान असेल रोगराईचे.
पूर परिस्थिती असताना आणि पूर परिस्थिती ओसरल्यानंतर अनेक साथीचे आजार पसरतात..यामध्ये प्रामुख्याने कॉलरा, हिवताप, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, उलट्या, जुलाब, टायफॉईड, स्वाइन फ्ल्यू यासारखे आजार पसरत असतात..साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया हे आजार पसरतात..या रोगराई पासून बचावासाठी काय करावे लागेल, सांगताहेत डॉ अविनाश भोंडवे...
Body:
1) पाणी पिताना फिल्टरचे पाणी प्या किंवा चार पदरी फडक्याने पाणी गाळून उकळून घ्या..त्यानंतर गार करून ते पाणी प्या

2) हॉटेल, रेस्टॉरंटमधील पाणी पिण्याचे टाळा, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचे टाळा..बाहेर जाताना घरातून पाणी घेऊन जा

3) उघड्यावरचे अन्न खाणे टाळा, कारण त्यातून रोगराई पसरते. Conclusion:4) शक्यतो पावसात भिजू नका..भिजल्यानंतर लवकरात लवकर अंग कोरडे करा..अन्यथा सर्दी खोकल्यासारखे आजार होतातच शिवाय फंगल इफेक्शन, पायाला चिखल्या, गजकर्ण यासारखे आजार पसरत असतात.

5) पावसाळयात ढगाळ हवामानामुळे न्यूमोनिया, सर्दी खोकला स्वाइन फ्ल्यू यासारखे आजार पसरत असतात.. हे साथीचे आजार आहेत..हे आजार ज्यांना आहेत त्यांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

6) शाळेत जाणाऱ्या मुलाला ताप असेल आणि त्याला लगेच बरे वाटत असेल म्हणून त्याला लगेच शाळेत पाठवू नका..कारण अर्धवट बऱ्या झालेल्या मुलांपासून इतर मुलांना हा आजार होऊ शकतो..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.